नमस्कार सर मै विजय सुसविरकर पत्ता घाटकोपर इष्ट मे राहता हू मुझे अपसे जाणकार चाहीये हमारा घर सलम झोपडपट्टी मे आता है अभी हमी MMRDA ने नोटिस दि है कि आपके यहा ब्रीच व रोड होणे वाला है तो इस समसया से कैसे और क्या करे आपके पास समय हो तो आप मुझे जाणकारी दे डिजीए 🙏
गुंड,मवाली यांनी जमिनी बळकावून त्यावर झोपड्या बांधून विकल्या,त्यांतील काही लोक त्या पैशांवर corporators,MLA झाले..परंतु त्याकाळी आपल्या कष्टाचे पैसे गुंतवून भारतीय संविधान वर विश्वास ठेऊन लोकांनी जमिनी घेतल्या त्या जमीन मालकांना,त्यांच्या मुलांना, मुलींना,नातवंडांना,पट्वानदाना प्रत्येकी 500 चौ.फुटांच्या सदनिका सरकारने त्याच जमिनींवर बांधून द्याव्यात.
Sir Mara gar patr hai as per 2000gr aura mera Ghar vahipe hai humane Abhi Tak khali nhi Kiya developer ne 2015 SRA building Mai sabko room de Diya per usne Hume Nhi Diya per Abhi usko meri jagah chaiye aur me use nhi dena chatat hu Mai khush hu meri jagepe toh builder forcefully mera Har thod ( demolished) kar sakta hai?
Your observation is really true sir sra and shifting inhabitants also human being it is bias and prejudice act applied for them very bad scheme to the poor slum people government should elevat their standards of life by giving same facilities and amenities as compared to purchasers.
15 year ho gaye room nahi de rahe sra & builder bol rahe hai structure khada hai first priority rental valo ke de rahe hai rule bolke Toho kayi kar sakhte hai justice ke liye ?
Hii sir, Maine room purchase kiya tha but uska jo first owner hai uska annexure list mai name mai mistake hai jiske wajah se ghar aapatr hogaya, paatr karne ke liye mujhe kiya karna honga sir please bataiye...
सर तुम्ही खुप छान माहिती उपलब्ध करुन देत आहेत मला पण एक प्रश्न विचारायचे आहेत मला पण एस.आर.ए च्या रुम चा प्रॉब्लेम आहे तर मला तुमची मदत हवी आहे. 1) मी माझ्या आजीच्या एस.आर.ए च्या रुम मध्ये राहत आहे मला हा रुम मम्मी च्या नावावरती करायच आहे. कारण माझी आजी डेथ झाली आहे त्यामुळे 2) माझा मामा मी राहत असलेल्या आजीच्या रुममध्ये हिस्सा मागत आहे. पण माझ्या आजोबांच्या नावाने एक रुम आणि आजीच्या नावावरती एक रूम असे मिळून दोन रूम होते. आजोबांच्या नावाची रुम आजीनी मामाच्या नावावरती करून दिली., आता आम्हाला आजीच्या नावाची रुम माझ्या आईच्या नावाने करायचे आहे. तर आईच्या नावाने करण्यासाठी काय-काय प्रोसेस आहे. माझा मामा आईच्या नावावरती करायला अर्ज स्विकारत नाही आहे. मला तुमचा पर्सनल नंबर देऊ शकता का?
Q no 2 pramane tumchchy aaji ne kelela vyvhar chukicha kela aahe. Ajobachya navachi kholi var tumchchy aai cha pan adhikar hota Tumchchy aai chya n o c shivay room mamachachya navavar karta eyt nahi Karan vadiloparjit sampatti var saman hakk asto.