@@user-ez8ju8wb2n Mala sola sanskarche purn vidhivat dnyan shikayche ahe Mala margadarshan have ahe Tumhi ek video banavlay sala sanskar... Mala shikayche sola sanskar... Please
पंढरपूर चे विद्धल मंदिर हे मुलचे बुद्ध विहार आहे त्या मुळे सहजिकच ही सम्राट अशोक कालिन बौद्ध मुर्ती अहे हे सिद्ध होते, परंतू भारतातिल लोकानपसुन का खरा इतिहास लपवन्यात येतो अनि काल पणिक देव भरल्या जातात. याचे मुख करण म्हंजे ब्रामणवाड आणि बौध्दिसुम या मध्ये झाला हजारो वर्ष संघर्षाचा इतिहास होय असे बाबासाहेब आंबेडकर यानी आपल्या पुस्तकात स्पष्ट लिहाले आहे
विठ्ठलाची मुर्ती ही खरी विजयनगर आजचे हंपी येथेच होती ती पंढरपूर येथे राजा कृष्ण देवराय यांच्या नंतरच्या कालावधीत आणलीगेली त्यामूळे पंढरपूर येथेच विटेवर उभी आहे.यात अनेक मत मतांतर आहेत.