प्रेरणादायी । माहितीपूर्ण | कौशल्यपूर्ण 10 भाषा | 10,00,000 +डाउनलोडस | 800 मिलियन +Views
जोश Talks एक व्यासपीठ म्हणून काम करत आहे ज्यातुन व्यक्ती आणि त्यांची कथामुल्ये आम्ही सादर करतो. विविध क्षेत्रातून (उदा. उद्योजकता, क्रीडा, समाजसेवा, कला इत्यादी) प्रेरणास्थाने ओळखुण त्यांच्या कथांना तरुणांसमोर सादर करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. एक साधी परिषद म्हणून जोश Talks ची सुरुवात झाली आणि आता एका चळवळीत तिचं रुपांतर झालं आहे. भारतातल्या २८ पेक्षा जास्त शहरांना भेट देऊन ५०० पेक्षा जास्त कथा जोश Talks ने सादर केल्या आहेत आणि १५ दशलक्षापेक्षा जास्त लोकांपर्यंत त्या पोहचवल्या आहेत. तरुणांना मोठी स्वप्न पाहण्यास प्रवृत्त करणे आणि त्यांच्या महत्वाकांक्षांना बळ देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
जर आपल्यापैकी कोणाकडे जर अश्याच काही प्रेरणादायी लोकांच्या कथा असतील ज्या लाखो लोकांना जोश देऊ शकतात तर नक्की सांगा सोबतच बाकी डिटेल्स पण सांगू शकता. Mail Id : speaker@joshtalks.com
जिद्दीने,खंबिरपणे संकटांना सामोरं जाऊन मधुरा तू जे काही केलस त्याला तोड नाही. आज तू यशाची भरारी घेऊन खूपछान जम बसवलास कुकींगमधे.युट्युबच्या माध्यमाने विविध चविष्ट पदार्थ करून,त्यांची ओळख दर्शकांच्या समोर आणलीस. प्रसिध्दिसआलीस ,ते तुझे चाहते झाले. पुढील वाटचालीसाठी खूपखूप आनंदमयी यशमयी सुखमयी प्रेममयी शुभेच्छा.💐💐
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ love you Rashmi, God bless you always 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Ani tuzya mister na hi aamchyakdun khup khup Prem , khrch tu mhtlyaprmaneto dev manusch aahe, tuze struggle pahun devanech tuzyasathhi doot pathvla Rashmi, khup chhan Raha , anandi Raha and take care of each other, God bless both of you ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अंकिता तू छान तुला लवकर कळाले मला माझ्या लग्नाला 28 वर्षे झाली तरी हाच विचार करत आहे आता सुधरेल माझे सुद्धा love marriage झाले आहे तुझी कहाणी तंतोतंत माझ्या आयुष्यावर जुळत आहे मी अजून ह्या चक्रव्यूहातून बाहेर पडली नाही तर अडकत पडले जास्त