मी आतापर्यंत तीन ते चार व्हिडिओ पाहिले पण प्रत्येक व्हिडिओ मध्ये मला वेगळी माहिती मिळाली. जसे की, एका व्हिडिओ मध्ये सांगितले की फक्त डिंक वापरला आहे. मग त्यामधे लिंबाचा डिंक असेल तर खूप छान. पण लिंबाचा डिंक नसेल तर बाभळीच्या शेवग्याचा डिंक चालेल पण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये सांगितले की, एलोवेरा कोरपड आणि डिंक घ्यायचा. त्याच्यामध्ये डिंक कोणता ही असेल तरी चालेल. डिंक विरघळण्यासाठी गरम पाण्यात टाकून उकळून घ्यायचे उकळलेले पाणी थंड झाल्यावर ते वापरायचे. कोरपड मिक्सर मधून काढायची..
💯 टक्के बरोबर आहे मी चार वर्षा पूर्वी वापरले पण कपाशी वर खोडावर उडल तर काही दिवसांनी कपासी खोडापासून मोडते याची दक्षता घ्यावी या वर्षी 400 रू लिटर आहे प्रमाण 80 m l वापरायचे आहे
स्टाटर चालू करने बाद बार बार गिर रहा है. स्टाटर 30सेकंद भी नही चल रहा .मोटार की वायर निकालने बाद स्टाटर चालू किया तो स्टाटर चल रहा है.. कीस मे प्रॉब्लेम हॊ सकता है. मोटार या स्टाटर? 3hp मोटार है. Relay 6,,10 है .
जंगलातली झाडे जन्मापासून महेश तोपर्यंत एकाच ठिकाणी जगतात शेतातले पीक वर्षातून दोन ते तीन वेळा काढले जातात त्यामुळे शेतीला दरवर्षी नवीन घटकांची गरज असते