मी निखिल नितिन घोले, NIKHIL GHOLE VLOGS या आपल्या मराठमोळ्या RU-vid चैनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत करीत आहे.
थोडक्यात सांगायचं झालं तर माझ गाव हे दापोली - रत्नागिरी आहे पण माझ जन्म हे मुंबई या शहरात झाल. शहराच्या या गर्दितुन बाहेर डोकवन्यात खूप मज्जा आहे .मुळातच मला फिरण्याची आणि (फोटो/विडिओ) एडिटिंगची आवड आधीपासूनच आहे.
हा चॅनल माझ्या आयुष्यभराच्या भटकंतीचा संग्रह (डायरी) आहे. कोणी विचारले बाबा आयुष्यात स्वतःसाठी काय केलंस? तर माझ्याकडं उत्तर असावं कि "जास्त काही करता नाही आल बस मन भरून तेवढं जगून घेतलंय.
तुम्ही पण विडिओ पाहिले नसतील तर बघून घ्या आणि शेअर करून आपल्या मराठमोळ्या टोळी मध्ये इतरांनाही सामील करा.
आणि इथवर आलायत तर ते बाजूच लाल बटन दाबून टाका कि ओ.