गाणं खूपच छान आहे गायिका सोनाली भोईर गायक मनोज भोळे यांनी गाणी खूप सुंदर गायलं आहे तशेच कलाकार आमची आत्या आक्का साहेब (उषा पाटील )तसेच आमचे मेहुणे पंकज ठाकूर तशीचं आमची आते बहीण भक्ती पाटील (ठाकूर )tasach आमचा आते भाऊ विक्रांत पाटील या सगळ्यांनी चांगली कला दाखवली आहे सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा जय एकविरा जय आगरी कोळी
मनोज भोळे खूप छान शब्द आणि आवाज.सोनाली भोईर यांचा आवाज खूप छान .भक्ती व पंकज खूप छान डान्स केला.आणि आपल्या सर्व देवी खूप छान दिसत होत्या.मेकप वाल्यांनी आपले 100% कला दाखविली.dop प्रथमेश पाटील यांनी खूप छान शूटिंग आणि एडिटिंग ची कमाल दाखविली.म्युझिक पण खूप छान .अक्का साहेब आणि विक्रांत यांनी खूप छान नियोजन..संपूर्ण टीम ने खूप छान काम केले.सर्वांचे मनापासून अभिनंदन..सर्वाँना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा....