Delight in Every Bite Hello! Friends. Welcome to my channel I am Shilpa D. Shinde Hande from Sangamner. Here I am coming with delicious cake recipes . I am giving you various cakes designs with flavour. Please..... Subscribe Like Share also Press bell icon Follow me on instagram Need your support................
ताई मला केक क्लास जर घ्यायचा असेल वन डे चा तर फीज किती घ्यायची आणि किती प्रकारचे केक शिकवायचे आणि मग ते केक त्यांना द्यायचे का कारण मला कसं जास्त ऑर्डर नसतात तर पाच मुलींची बॅच घेतली तर प्रत्येकाला एकेक दिला तरी चालेल ना आणि फीस किती घ्यायची