Welcome to Swami Bhakti Kendra, your sacred haven for mantra, Gyan (knowledge), and the art of performing pooja (worship) dedicated to the revered deity, Shri Swami Samarth. Our channel is a divine sanctuary where seekers and devotees can delve into the profound realms of spirituality, discovering the transformative power of mantras, the depths of spiritual wisdom, and the intricacies of performing pooja with devotion and reverence. At Swami Bhakti Kendra, we also strive to impart spiritual Gyan, knowledge, inspired by the teachings of Shri Swami Samarth. We dive deep into the timeless wisdom of scriptures, texts, and spiritual masters, unveiling the profound truths that guide us on the path of self-realization. Through Mantra, We explore topics such as self-discovery, karma, dharma, meditation, and the principles of divine love and surrender. Our aim is to provide a platform for seekers to expand their spiritual understanding and self-transformation. SUBSCRIBE - स्वामी भक्ति केंद्र
@@Umesh-tz9nr कृपया हा वीडियो पुर्ण बघा खुप शिकायला मिळेल.. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-wTXU2kFmgGI.htmlsi=q5U-m4L-zkk1lYkN श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कृपया Channel ला नक्कीच Subscribe करा। 🙏
@@rashmipatil6062 कृपया हा वीडियो पुर्ण बघा खुप शिकायला मिळेल.. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-wTXU2kFmgGI.htmlsi=q5U-m4L-zkk1lYkN श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कृपया Channel ला नक्कीच Subscribe करा। 🙏
श्री स्वामी समर्थ🙏.खरंच Powerful Podcast hota. नम्रता भट ताईंनी किती सुंदर पद्धतीने सगळी माहिती दिली,त्यांचा अभ्यास गाढा आहे,उत्तम लिखाण तर त्यांनी केलेच आहे पण अथक परिश्रम ही घेतले आहेत.इतकी सुंदर माहिती ताई देत होत्या की ऐकत रहावं असच वाटत होत.काही काही प्रसंग ऐकताना डोळ्यात पाणी आल.नम्रता ताई तुमची प्रकृती उत्तम राहो व तुमच्या हातून अजून बरच कार्य व्हावं,लिखाण व्हावं ही स्वामिंचरणी प्रार्थना🙏.कारण जे लिखाण तुमच्या हातून झालंय आत्तापर्यंत आणि पुढेही होईल तो एक वारसा ठरणार आहे पुढच्या पिढ्यांकरता.खूप छान वाटलं नम्रता ताईंच बोलणं ऐकून स्पष्ट उच्चार,ओघवती भाषा,समृद्ध ज्ञान,अथक परिश्रम,आणि अगाध माहिती🙏
@@vaishaliskitchenkatha1419 धन्यावाद ताई आपले खुप खुप आभार.. कृपया आपले अजुं विडीयो आहेत नक्की बघा.. श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कृपया Channel ला नक्कीच Subscribe करा। 🙏🌷
tumchya bedroomchya koprayat dev ale kharach mi yavar vishwas theu kaku , adhyamikta kiti ani konti yachi janiv ahe ki nhi sangna awghal ahe , mulat maharajan baddalche sarv stories mde chamatkarch ka ahet ani kendrat fakt karmkandch ka sangtat ,lagna karaych ahe mulgi shodhun deto, lekru hot nhi hawan kara business model ugdun thevlay, me swataha gurucharitra kelay pan tyat kuthlihi tarkik gostha adhal li nahi, fakt chamatkarch chamatkar , tar mulat maharajanchi philosophy kay he kendra sangu shkel yachi khatri mala nhi ,parayanchya adhi dandiya kay tar nachtat kay ani mulat ya thikani bayach ka jast astat middle class che lokach distat gurumauli chan helicopter mde firtat adhyatma ani dharm yat karmkand kuthe satya kay ahankar kay , prashnottrii made patrikech kay kaam majya problems cha solution tyane kase kalel khoti shantata kashala he vikat ghya te vikat ghya kasav theva mal ghya yaa saglyan madhe bodh kuthe ahe???? akkalkotla dekhil gelo tithe pan vyapar suru ahe pothya vachun konta gyan bhetat ahe jar tumchya lakshat bhashach yet nasel tr khota satisfaction deun konala lubadat ahet he lok jar geniunely uttar astil tr yavar video ban ani baki so called sevekari pn uttar dya mala
@@yashm8794 ताई मुळात तुम्हाला बोलायचे काय होत टेक अम्हाला समजले नाही... 1. जो अनुभव त्यांनी सांगितला आहे, तो त्यांचा स्वतह्चा अनुभव आणि प्रचिती आहे... त्या मध्ये तुम्ही विश्वास ठेवा किव्वा नका.. हा आपला व्यक्तीक प्रश्न आहे.. 2. त्यांचे 116 पुस्तके आहेत मार्केट मध्ये, आपण जर एक तरी वाचले असते तरी आपल्याला चांगली माहिती मिळाली असती आनी आपले प्रश्ण सुटले असते 3. आहो सगळीकडेच व्यापार चालू आहे, लोकांचे घर चालणार कसे? आपण ठरवायचे अपल्याला कुठे पैसे खर्च करयचे ते.. 4. अमचा उद्देश हेतू फक्त स्वामी भक्तीरस लोकां परियंत पोहोचवायचा आहे, आणि त्यात ही आपल्याला काय घेयचे आहे तो ही आपला व्यकतिगत प्रश्न आहे... श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कृपया Channel ला नक्कीच Subscribe करा। 🙏🌷
शिवूबाईंना जे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणाले की, चैत्र शुक्ल द्वितीया ही माझी विवाहाची तिथी आहे... त्याचा गूढार्थ हाच आहे की , गाणपत्य संप्रदायात चैत्र शुक्ल द्वितीया या तिथीला श्री मयूरेश्वर प्रभूंचा दशभुज वल्लभेश हा अवतार झाला आणि भगवान वल्लभेश प्रभूंनी मरीची ऋषींची कन्या योगवल्लभा हिच्याशी विवाह केला. म्हणून स्वामी त्या प्रसंगाला उद्देशून असे ते उद्गारले. श्री स्वामी समर्थ हे दुसरे तिसरे कुणी नसून प्रत्यक्ष ओमकार ब्रह्मणस्पती मूळब्रह्म भूस्वानंद भगवान श्री मयुरेश्वरच होते.स्वामी समर्थ हे आदि अनादी आहेत.त्यांचा कुणीही निर्माता नाही..त्यांना कुणीही जन्म दिलेला नाही. त्यांचे कुणीही सद्गुरू नाहीत.ते स्वयंभू आहेत. श्री स्वामी समर्थ!🙏🚩
नम्रता ताईना साष्टांग दंडवत, संपूर्ण podcast ऐकताना तल्लीन व्हायला झाले, किती मेहनतीने त्यांनी स्वामी समर्थ यांची माहिती गोळा केली, अपार परिश्रम घेत खंड लिहिले, धन्य माऊली. श्री स्वामी समर्थ 👏👏👏
श्री स्वामी समर्थ 🙏🏻 ताई आपण फारच भाग्यवान आहात, आपणास श्री स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन घडले आणि तुमच्याकडून स्वामींनी एवढे मोठे कार्य करून घेतले. आपण लिहीलेले ४ ही खंड जर मला वाचावयास मिळाले तर मी स्वतःला भाग्यवान समजेन. कृपाकरून मला हे ग्रंथ कुठे मिळतील ते सांगा. स्वामींच्या कृपेने आपणास निरोगी आरोग्य व दीर्घायुष्य लाभो!
@@heenakarkhanis2112ताई description madhe whatsapp number war contact kara.. पुस्तके आहेत.. स्वामी समर्थ महाराज की जय। कृपया Channel ला नक्कीच Subscribe करा। 🙏🌷
श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर हर श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर हर श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर हर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@@sarjeraodhumal8077 कृपया हा वीडियो पुर्ण बघा खुप शिकायला मिळेल.. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-wTXU2kFmgGI.htmlsi=q5U-m4L-zkk1lYkN श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कृपया Channel ला नक्कीच Subscribe करा। 🙏
@@yogeshshinde4878कृपया हा वीडियो पुर्ण बघा खुप शिकायला मिळेल.. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-wTXU2kFmgGI.htmlsi=q5U-m4L-zkk1lYkN श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कृपया Channel ला नक्कीच Subscribe करा। 🙏🌷
@@amitparanjpe2457 दादा.. description मध्ये whatsapp number दिलेला आहे.. कृपया त्यांना message करा.. श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कृपया Channel ला नक्कीच Subscribe करा। 🙏🌷
स्वरुपानंद स्वामिंचे शिष्य श्री सत्यदेवानंद स्वामी यांना स्वामींनी केलेल्या आज्ञेने श्रीस्वामी समर्थ अभंग गाथा हा ग्रंथ कोल्हापूरच्या थोर स्वामी भक्त पू.श्री काटकर साहेब यांनी प्रसिध्द केला नंतर अलीकडे पिळगावकर दादांनी प्रसिद्ध केला.
@@prashantmestri8524 अपल्याला पुस्तक हैव असतील तर Description मध्ये contact number दिला आले.. धन्यवाद.. स्वामी समर्थ महाराज की जय। कृपया Channel ला नक्कीच Subscribe करा। 🙏🌷
@@nandinidalvi1653 ताईंना आपण discription मध्ये दिलेल्या नंबर वर पोहोचू शकता.. श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कृपया Channel ला नक्कीच Subscribe करा। 🙏🌷