Insta @ym.upashimitramandal FB : उपाशी मित्र मंडळ . . Yummy Food by @yesmaharaja वांदा नाय... होऊदे खर्च... पार्टी, पार्टी आणि फक्त पार्टी गावाकडच्या पार्ट्यांची धमाल.. पार्ट्यांची मज्जा मस्ती धमाल...
रोशन तुम्ही Plastic glass वापर टाळा. सुप्रेष ने प्लास्टिक ग्लास मधे रस्सा टेस्ट केला ते पण गरम . प्लास्टिक मधे गरम रस्सा टेस्ट कर्ण घातक आहे त्याचे कण आपल्या पोटात जातात वितळुन. कृपया पेपर ग्लास किव्ह स्टील ग्लास वापरावा गरम रस्सा टेस्ट करण्याकरता बाकी पाणी वगैरे पिऊ शकता त्यात पण गरम पादार्थ नको ही एक विनंती 🙏🏻
Tumhi serve jan sobat ekatra jevtana baghun aamcha pot bharla...Roshan dada ni tar dabbaa ghari nela😊...vahini sathi ❤😊 Roshan dada...we really appreciate your videos...don't say sorry to your subscribers..you make real content..so keep going 👍💐💐💐 yes🌴 maharaja ⚘️⚘️⚘️
गणप्या ने खूप मेहनत घेतली काही जण फक्त जेवायला ऐतात सर्वजन मिळुन कामे नाही करत बबलू तर फक्त जेवायला येतो आणी मोबाईल वर गेम खेळायला ऐतो आणी जेवायला पहिला बसतो कामे करणारी माणसं जेवण पण वाडतात
उपाशी मित्र मंडळ ही कल्पना खूप चंगली होती. पण सुरुवातीला काही गोष्टी विचारात घेणं गरजेचे होते. जसकी महिन्याचे 4 व्हिडिओ. व्हिडिओ मध्ये दिसणारे सर्वच सर्वसामान्य काम करणारे आहेत त्या मुळे पार्टीला होणारा खर्च हा परवढणारा न्हवताच.प्राईम मेम्बर शिप ही कल्पना सुरुवातीलाच चालूकेली असती तर खूप बर झालं आसत. आता व्यवस्थित रुटिंग लागली असती. आणि कुणाचे गैरसमज झाले नसते. रोशन भाऊ तुमी गैरसमज दूर केले पण या गोष्टी विचारात घेणं गरजेचं होत. #उपाशी मित्र मंडळ ❤️🙏
खरं सांगतो रोशन उपाशी मित्र मंडळ हा चॅनल मी पण अनसबस्क्राईब केलं होते कारण त्याच्या वर व्हिडिओ येत नव्हते पण आता तुम्ही आपल्या सगळ्या पब्लिक ला गॅरंटी द्या आम्ही आजुन मेंबर वाढवण्यासाठी प्रयत्न करु आणि तुमची सगळी मंडळी एकदा शिर्डी ला या साईबाबा ला आम्ही तुम्हाला पार्टी देऊ ❤✌️👍