I've goldfish, glow fish & zebra danios .....Can I put & keep big size Oranda Goldfish inside the aquarium between those goldfish, widow tetra and zebra danios ??
मुंबईमध्ये सगळ्यात स्वस्त प्लांट फक्त महाराष्ट्र नेचर पार्क, धारावी बस डेपो समोर या महाराष्ट्र शासनाच्या नर्सरी मध्ये भेटतात. कोणतेही झाड 20 रुपये. त्यावर एक व्हिडिओ बनवा.