बायबलमधील सर्व काही आज खरे होत आहे! अब्राहमला दोन मुलगे होते, एक इस्माएल आणि दुसरा इसहाक, इश्माएलपासून सर्व मुस्लिम देश तयार झाले आणि इसहाकपासून इस्रायल देश निर्माण झाला,परंतु या दोघांनीही प्रभु येशूला देवा चा पुत्र आणि ख्रिस्त मानले नाही, परमेश्वर यहोवा नें आपली शिक्षा त्याचा पुत्र प्रभु येशूला दिली आणि आपल्याला मृत्युदंडातून मुक्त केले! तिस-या दिवशी प्रभु येशु मरणातून उठवलें आणि आपणांस अनंत काळाचे जीवन दिले! पण यहुदी आणि मुस्लिम दोन्हीही प्रभु येशु ला परमेश्वर पुत्र मानत नाहीत,मग हजारो वर्षांपूर्वी लिहिलं गेलं की,इतर जातीतील लोक प्रभू येशूला "देवाचा पुत्र" मानतील आणि स्वर्गात जातील,आज ही गोष्ट खरी होत आहे, इतर जातीचे लोक प्रभू येशूवर विश्वास ठेवत आहेत,सध्या इस्त्रायलमध्ये जे युद्ध सुरू आहे ते प्रभु येशू ख्रिस्ताच्या आगमनाची चिन्ह आहे,जेव्हा इस्त्रायली लोक या युद्धात 1/3 उरतील तेव्हा त्यांचे डोळे उघडतील आणि मग सर्व इस्रायली(ज्यू) प्रभु येशूला प्रार्थना करतील मग प्रभु येशू इस्रायलला वाचवण्यासाठी आणि युद्ध लढण्यासाठी ढगांवर स्वार होऊन येतील आणि तेव्हा युद्ध थांबेल म्हणून,प्रभू येशूचे आगमन आता अगदी जवळ आले आहे,म्हणून प्रभु येशूवर विश्वास ठेवा आणि तारण मिळवा!आमीन 💕