Тёмный
Super Subodh
Super Subodh
Super Subodh
Подписаться
Super Subodh
3D & 2D Animator, 3D Modeler, Editor, Graphic Designer, Photographer, Cinematographer.
Комментарии
@rajeshprabhale2086
@rajeshprabhale2086 11 дней назад
खुप छान खेकडा कालवण बनवले आहे
@suyogjuwale939
@suyogjuwale939 14 дней назад
❤❤🔥🔥🔥
@ArunaPatil-ju7kf
@ArunaPatil-ju7kf 28 дней назад
या शेतकऱ्याकडून माहिती घ्यायची आहे यांचा सम्पर्क कसा मिळेल किंवा तुम्ही no दिलात तरी चालेल
@anujajadhav5702
@anujajadhav5702 Месяц назад
Great , this is my village thanks bro for visiting my village
@dg9gavli_98
@dg9gavli_98 Месяц назад
मनसोक्त उनाड मन रमुन जातं हे गावाच्या सानिध्यात निसर्गच्या कुशीत पावसाळा जसा हिरवाईची गर्दीत शोधू मीं कसा स्वतः ला मन रमता रमता त्या गावाच्या आठवणीत बालपण गेलं होत त्यात खेळ होते गावाकडेच विठू नामाचा गजर या आषाढी एकादशी दिनी ओढ विठू रायाची
@snehalmulye8473
@snehalmulye8473 Месяц назад
Nice video
@induwaingankar3168
@induwaingankar3168 Месяц назад
लय भारी
@manasibhurke490
@manasibhurke490 Месяц назад
Maza atya cha Ani bahini cha sasar.. Sunder 👍chan video...Gav te gav shevti.lahan pani May mahinyat gavla cha..khup maja keli
@ramakantpawar976
@ramakantpawar976 Месяц назад
खरी श्रीमंती, खरे संस्कार, परंपरा आणि पौष्टिक आहार प्रधान करणारी निसर्गाची संपत्ती....ही गावातच मिळते. नवीन पिढीला प्रेरणा मिळेल अशी रचना.अभिनंद🎉
@dr.vijayradye7759
@dr.vijayradye7759 Месяц назад
Khup chan Viraj team❤
@meenakshipalsamkar664
@meenakshipalsamkar664 Месяц назад
खूप सुरेख काव्य रचना आणि तितकेच सुरेख चित्रीकरण आणि सादरीकरण केले आहे .गावाचे नाव वाटूल का हाही प्रश्न होताच खूप दिवस मनात त्याचाही उलगडा झाला.तुमच्या संपूर्ण टीमला पुढील वाचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छ.
@user-hw9hz4hr6n
@user-hw9hz4hr6n Месяц назад
Very nice 👌
@prakashchavan-y3l
@prakashchavan-y3l Месяц назад
वा.. मस्त.. अतिशय सुंदर.
@sunilupadhye1585
@sunilupadhye1585 Месяц назад
कृपया सविस्तर पत्ता द्यावं...जेण करून आम्ही भेट देऊ शकत.
@arvindchavan1600
@arvindchavan1600 Месяц назад
खुप छान आहे माझे गाव
@vinayachavan6249
@vinayachavan6249 Месяц назад
खूप छान रोंबाट
@pragatipolekar5415
@pragatipolekar5415 Месяц назад
Maja pan gav aahe vatul aaji aajoba saghcha kup kahi gavach pan kadhi galye nahi me ajun kup vat jav
@Omkara_production
@Omkara_production Месяц назад
सुंदर ❤
@shilpadesai7213
@shilpadesai7213 Месяц назад
Aamhi Hardakhalekar DESAI
@sanjayrajapkar8642
@sanjayrajapkar8642 Месяц назад
अभिमान वाटावा अशी ही कलाकृती.माझं शिक्षण याच गांवात झाले आहे.मी याच गांवच्या एका वाडीतील रहिवाशी आहे.
@snehagurav9734
@snehagurav9734 Месяц назад
हे माझे माहेरचे गाव आहे. खूप छान विडिओ आहे.
@yogshetye
@yogshetye Месяц назад
जिथे आम्ही शिकलो, वाढलो, घडलो, जवळपास ७ वर्ष ज्या गावाला जवळून बघितले ते गाव म्हणजे वाटूळ. संस्कारांची शिदोरी, मित्रांची मैत्री, शिक्षकांचे आशीर्वाद याच आदर्श विद्यामंदिर मध्ये मिळाले. शिक्षणाचा पाया तर खऱ्या अर्थाने इथेच घातला गेला. लहानपणापासूनच वाटूळशी बाजार, शिक्षण, डॉक्टर, या कारणाने मी जोडलो गेलो होतो. त्यामुळे या गावाबद्दल आजही मनात आदर, प्रेम, आपुलकी ओढ आहेच. याच गावाच्या जवळ आमचे वाकेड गाव हाकेच्या अंतरावर असल्याने येता जाता तिथला संपर्क येतोच. आमचा मित्र आणि प्रसिद्ध युवा कवी...कवीवर्य विराज चव्हाण उर्फ वाटूळ चा लाडका वीरू याने आपल्या प्रगल्भ काव्यातून आपल्या गावाचा गोडवा छान गायला आहे... ऐकताना मनाला अतीव आनंद झाला...शब्दांकन, छायाचित्रण, नृत्य सादरीकरण, अभिनय, संगीत आणि या सगळ्याला साजेस अप्रतिम काव्य सादरीकरण या सर्वच गोष्टी खूप छान प्रकारे जुळून आल्या आहेत...वीरू शेठ मनापासून आपले अभिनंदन... आणि खूप साऱ्या शुभेच्छाही..अशीच साहित्य सेवा आपल्या हातून घडत राहो आणि आपल्या सगळ्या मनीच्छा पूर्ण होवोत हीच अपेक्षा.... लघुपटाच्या सर्व टीमचेही अभिनंदन आणि शुभेच्छा....धन्यवाद...! आ.मित्र योगेश गजानन शेट्ये , वाकेड
@rakeshkanerimns514
@rakeshkanerimns514 Месяц назад
खुप छान..
@divyanshikasanjutalekardar6066
@divyanshikasanjutalekardar6066 Месяц назад
खूप छान
@vinayachavan6249
@vinayachavan6249 Месяц назад
Khup sundar जाका देवी karekram
@madhukarbhurke1718
@madhukarbhurke1718 Месяц назад
मस्तच. महादेवाच्या देवळापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे.
@prasadkudalkar9322
@prasadkudalkar9322 Месяц назад
खूप खूप छान
@sureshchougule3522
@sureshchougule3522 Месяц назад
लय भारी वाटूळ
@dr.vaibhavrane5242
@dr.vaibhavrane5242 Месяц назад
खूपच छान ....शब्दच नाहीत ❤❤❤❤
@ajitkasar9346
@ajitkasar9346 Месяц назад
खूप छान ❤
@vinayachavan6249
@vinayachavan6249 Месяц назад
Sundar धरण
@amitpawr
@amitpawr Месяц назад
Nice informative video 👍👌
@dheerajwatekar9906
@dheerajwatekar9906 Месяц назад
खूप कौतुक खूप छान पुढील संकल्पांना शुभेच्छा🌹
@ShreyasEkbotefurniture
@ShreyasEkbotefurniture Месяц назад
Khup Chan
@kalpalatabhide8643
@kalpalatabhide8643 Месяц назад
व्हिडीओ छान. पण सरुवातच मोटरसायकलच्या धुराने...सायकल वापरता आली असती. पर्यावरणाचे वाटोळे आपणच करतोय.
@rushipatil7997
@rushipatil7997 Месяц назад
खुप सुंदर ❤❤अभिनंदन बेटा
@gauravmulye6232
@gauravmulye6232 Месяц назад
खूप खूप छान आहे अतिशय सुंदर
@suvarnabhosale2624
@suvarnabhosale2624 Месяц назад
👌👌 खुप छान..प्रयोग चांगला आहे..गावाबद्दल माहिती नसणाऱ्यांना पण गाव माहिती झाला...
@akshaymestri9103
@akshaymestri9103 Месяц назад
सुंदर
@ank5107
@ank5107 Месяц назад
Excellent 👍
@MandarTambe
@MandarTambe Месяц назад
खूप सुंदर काव्यरचना आणि छायाचित्रिकरण ♥️💯 specially Proud of you subodh mere Bhai 😍
@Jitesh804
@Jitesh804 Месяц назад
😂😂
@harishnaik1105
@harishnaik1105 Месяц назад
Khud sunder ❤
@Navjyot1
@Navjyot1 Месяц назад
Nice 😄
@user-hi6zz1yj9d
@user-hi6zz1yj9d 2 месяца назад
Khupch chan dada
@shwetakarangutkar297
@shwetakarangutkar297 2 месяца назад
मी आदर्श विद्या मंदिर मध्ये शाळेत होती. विराज च्या वर्गात. खूप छान वाटल एवढ्या दिवसानी शाळा बघून. सर्व अगदी तसेच आहे. कामत सर आणि खरात सरांना बघून खूप आनंद झाला. जुने दिवस आठवले. Thnku so much. खुप खुप कृतज्ञता...video खूप छान आहे. खूप खूप शुभेछा पुढील वाटचालीसाठी....
@geetagajananchavan
@geetagajananchavan 2 месяца назад
खुप छान
@manishamanisha3235
@manishamanisha3235 2 месяца назад
काय भावा आमची घाडीवाडी नाही दाखवली.बाकी विडीओ मस्त होता.
@HDSTUDIOSp2
@HDSTUDIOSp2 2 месяца назад
VERY GOOD AND APPRECIATED....FOR UPCOMING PROJECTS FOR DUB WE CAN CONNECT FOR SURE....
@vijayalaxmideogoji4208
@vijayalaxmideogoji4208 2 месяца назад
फारच सुरेख, एखाद्या कवितेवर सुद्धा एखादा संगीतमय लघुपट तयार होणे म्हणजेच एक अफलातून संकल्पना, ही संकल्पना तयार करणाऱ्याला मानाचा मुजरा. गावाकडची पहाट, नदी, धरण, गाई गुरं,तुळशी वृंदावनाची पूजा, जात्यावर आजीचे दळले जाणारे दळण, कामावर जाण्याची लोकांची लगबग, वाटुळ गावाचा गोल रस्ता सारं सारं अगदी लोभसवाण चित्र या लघुपटातून दृष्टीस पडतं. अत्यंत देखणा असा हा संगीत काव्य लघुपट पाहून वाटुळ गावाला भेट देण्याची इच्छा झाली नाही तरच नवल.
@SuperSubodh
@SuperSubodh 2 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद