मालवणी चाली रीती , कोकणातील भजनी परंपरा , दशावतार ,शिमगा , गोफ, वारकरी मेळे, डबलबारी भजने, शास्त्रीय संगीत, कोकणातील खेळ, पारंपारिक पद्धती कोकणी निसर्ग पर्यटन व्यवसाय आणि कोकणी माणसाच्या विविध छटा /आणि जीवन पद्धतीवर आधारित हा चेंनेल आहे आपल्या कोकणी सुपुत्राला आपल्या आशीर्वादाची गरज आहे चॅनेल सक्राईब subcraibe करा आणि शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ पाहण्यासाठी All च बटण दाबा
#कोकणी पावणेर/kokani pavaner /jagdish #chavan # jagdish.jc82@gmail.com/instagram/malvani jivan/कोकण LINK
अप्रतिम गायन. दोन्ही बुवांची गायकी सुंदर आहे हि जोडी पुढे सुप्रसिद्ध होवो हिच आई भराडी देवी चरणी प्रार्थना. दोन्ही माऊलींना विनंती आहे हाच आर्दश बाकी बुवांनी घ्यावा असाच आहे आणि तो टिकवून ठेववा हि जबाबदारी दोन्ही माऊलींची आहे. ❤❤❤❤