Heritage property Bijainagar Rajasthan looks good but the video should address the viewer in a clear voice describing the rooms, history, and architecture of the property.
खूप खूप छान आहे हे ठिकाण गवा हरिण मुंगूस बरेच काही बघायला मिळाले वहिनी साहेबांचे नशिब मोठे आहे निसर्गरम्य वातावरण नविन नविन भाग बघायला मिळतात निलगाय काही दिसली नाही , पण छान झाले , सरजी तुमच्या मुळे घरी बसून नविन नविन पर्यटन स्थळ बघायला मिळते धन्यवाद 🙏 मला वेळ मिळेल तेव्हा व्हिडीओ बघते , सगळेच सलग मिळत नाही sorry🙏🙏
अशोक कोळी साहेबांनी मंदिरातून फोटोग्राफी करण्यासाठी बंदी घातलेली आहे परंतु त्यांची परवानगी घेऊन तुमची इच्छा व सगळ्यांचीच इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद
मंगळवेढ्याच्या वैभवात तर भर पडणारच आहे परंतू अनेक वर्षांपासून चे स्वप्न पूर्ण होणार आहे. आमचे गुरू श्री येताळा भगत सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहण्याचा सराव महादेव विहीरीत करून स्पर्धा जिंकल्या आहेत. आम्हाला त्याचा आनंद नाही घेता आला परंतु पुढील पिढीला या जलतरण तलावाचा निश्चित फायदा होणार आहे. आपल्या सगळ्या टीमचे मनापासून आभार व धन्यवाद 👌🌹🎉🙏🏻👍