Тёмный
Kokan Vastu
Kokan Vastu
Kokan Vastu
Подписаться
Since 2007, Kokanvastu represents all types of property in kokan including flats, houses, lands, plots, anything and everything that will help you get your dream home in Kokan !

अत्यंत महत्वाची सूचना :
कोकणवास्तु ही कोकणातील जागा, जमिनी आणि घरे खरेदी करणायसाठीची मार्केटिंग फर्म आहे. कुठलीही जागा खरेदी करण्यापूर्वी जागेची सर्व कागदपत्रे तपासणे, जागेचा सर्च रिपोर्ट आणि पेपर नोटिस काढणे ही खरेदी करणार्‍या व्यक्तीची जबाबदारी आहे. जागेचा सर्व व्यवहार खरेदी करणार्‍या व्यक्तीने जागामालक यांच्या सोबतच करायचा आहे. व्यवहारामध्ये मध्यस्थ असल्यास त्याच्या कमिशन ची जबाबदारी देखील जागा खरेदीकरणार्‍या व्यक्तीची राहील. या सर्व गोष्टी तपासूनच खरेदीकाराने पुढील व्यवहार करावा. यात कोणाचीही फसवणूक झाल्यास कोकणवास्तुचा कोणताही सदस्य जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व्हिडिओ मध्ये दिली गेलेली माहिती ही जागा मालक यांनी दिलेल्या माहितीनुसार आहे, त्याची खातरजमा करून घेणे ही खरेदी करणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी आहे.

Our Official Telegram Group :
t.me/kokanvastu_official

Комментарии
@ashokbhatia6
@ashokbhatia6 2 часа назад
Your mobile no ?
@ranjeetkamble3048
@ranjeetkamble3048 2 часа назад
खुप छान अगदी खरं बोलतात तुम्ही सर......
@rparab8970
@rparab8970 2 часа назад
छान माहिती दिलीस
@rajeshjanwalkar9208
@rajeshjanwalkar9208 3 часа назад
मला घ्याल का
@RajeshDhake-y5v
@RajeshDhake-y5v 4 часа назад
Bhatkar sir tumhala contact kasa karaycha video baghun call kela ki office la lagto ani sangatat video madhali jaga available nahi.
@sunilsawne9821
@sunilsawne9821 4 часа назад
Sir barobar ahe sir tuche salut ahe
@kamlakarghaisas2146
@kamlakarghaisas2146 4 часа назад
खुपच छान व्हिडीओ. सावधान करणारा,माहिती पुर्ण.
@bag9845
@bag9845 4 часа назад
कोकणात १०० एकर जागा एक मालकी आणि एक सात बारा उपलब्धच नाही. एका एकरमध्ये कितीतरी मालक असतात आणि त्यातही त्यांचे कोपरे सलगही नसतात.
@rameshgurav663
@rameshgurav663 4 часа назад
ओमकार साहेब तुमची माहीती अगदी बरोबर आणि खरे आहे. पण मी देवरूख येथून काही लोकांकडून आपल्या बद्दल पण असेचं ऐकले होते पण आता मात्र खात्री झाली आकसामुळे हे लोक आपल्याबद्दल बोलत असावेत. धन्यवाद साहेब.
@bag9845
@bag9845 4 часа назад
सध्या काही यु ट्युबर फक्त व्यूज वाढवून पैसा कमाविण्यासाठी याचा वापर करत आहेत.
@nayangadkari3443
@nayangadkari3443 4 часа назад
लोक एवढे येडे नसतात .
@vilasbhor3933
@vilasbhor3933 4 часа назад
Very nice information to alert people form फॉर्जरी
@santoshdichwalkar7868
@santoshdichwalkar7868 4 часа назад
मालवण तालुक्यातील कुठे आहे का
@nikhilrane73
@nikhilrane73 4 часа назад
excellent information
@santoshdichwalkar7868
@santoshdichwalkar7868 4 часа назад
Thanks you dada
@santoshdichwalkar7868
@santoshdichwalkar7868 4 часа назад
Thanks you Omkar dada
@sureshbhagwansurve3301
@sureshbhagwansurve3301 4 часа назад
Thanks Omkar
@sharmilacheulkar9248
@sharmilacheulkar9248 4 часа назад
Revas alibag ya. Site la jaga ahe ka
@ssg670
@ssg670 4 часа назад
Fraud RU-vid vr property je sale karnarynchi comment section off aste,koni comment karun nahi Ani vicharu nahi mhanun Karan tyanche fraud samor yeil mhanun
@sandeepgawde1933
@sandeepgawde1933 5 часов назад
खुपच छान व्हीडीओ केलात व लोकांची कान उघडनी केलात यातील काहीच गोष्टीचा विचार करत नाही . ॥ धन्यवाद ॥ लोकाना अश्या सल्याची गरज आहे .
@samitsawant4399
@samitsawant4399 5 часов назад
ओमकार सर माझ्या मेहुण्याने एक जागा आणली आहे 25 लाख रुपये एकर त्यात काय काय चेक करावे
@sandhyaparab7102
@sandhyaparab7102 5 часов назад
ओंकार तुम्ही लोकांना सावध केले त्याबद्दल धन्यवाद 🙏
@JAYSH333
@JAYSH333 5 часов назад
आजच व्हिडिओ आला आहे royal maharashtra चा....
@kondraswapnil
@kondraswapnil 5 часов назад
very nice and an eyeopener
@arvindbaraskar8811
@arvindbaraskar8811 5 часов назад
Thank you Onkar dada. Very important details are known.
@arvindbaraskar8811
@arvindbaraskar8811 5 часов назад
Thank you Onkar dada. Very important details are known.
@arvindbaraskar8811
@arvindbaraskar8811 5 часов назад
Thank you Onkar dada. Very important details are known.
@deepakkolvankar151
@deepakkolvankar151 5 часов назад
परवाच एका जाहिरातीत जागेचा फोटो पाहिला , नदिचा सुंदर व्हु होता जो माझ्या घराशेजारचा रत्नागिरी तालुक्यातील आणि जागेचा वर्णन होतं संगमेश्वर तालुक्यातील 😊😊
@deepalimain1593
@deepalimain1593 5 часов назад
नमस्कार ओमकार सर मला रत्नागिरी मध्ये जागा घ्या ची आहे तुम्ही दिलेली माहिती आवडली
@deepalihatapale5970
@deepalihatapale5970 6 часов назад
रत्नागिरी मध्ये असेल तर सांगा
@ayaanshaikh976
@ayaanshaikh976 6 часов назад
Khup chan video 👌👌👌
@jiqbal4627
@jiqbal4627 6 часов назад
Onkar sir mostly sagle youtubers comments option off karun thevtat karan tyna scam karaycha asel mhanun te comments option off kartat
@anaytodankar8003
@anaytodankar8003 6 часов назад
Omkar khup Chan mahiti..aani tshirt 👕 ekdam mastaa aahe 😅 keep it up..!!!
@vikrantdeshmukh5604
@vikrantdeshmukh5604 6 часов назад
आभारी आहे ओंकार तुम्ही सत्य परिस्थिती लोकांना समजावून सांगितली असे मार्गदरशन पर विडिओ बनवल्या बद्दल आभार
@shandarekar613
@shandarekar613 6 часов назад
Nice video
@asifakapadi4873
@asifakapadi4873 6 часов назад
Good job sir
@Pk_IndiaCalling
@Pk_IndiaCalling 6 часов назад
Most of the time people come from Pune or Mumbai to see property, requesting you not to go unless you have the google location of property and address of agent home or office ..also verify the address near location such as shop ,school or other offices etc. if some one is not sharing that do not west your time , some broker has long chain of sub brokers difficult to get through the deal and do negotiation
@vijaykelkar1954
@vijaykelkar1954 6 часов назад
लोकांची होणारी फसवणूक टळेल , तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल आभार भाटकर साहेब .
@Flavouroma
@Flavouroma 6 часов назад
Thank you for this information!
@niranjanjoshi380
@niranjanjoshi380 6 часов назад
बरोबर आहे,मी पुण्यात राहतो आमच्या इथे रिंग रोड होणार आहे इथले एजंट हल्ली काय करतात रिंग रोड ल लागून प्लॉट विक्री सांगतात बोर्ड नाही की काही नाही ,तसेच आपल्या खर्चाने 500 फूट लांब खड्डा करतात पाईप आणून टाकतात आणि येणाऱ्या कस्टमर ला सांगतात ""हे काय पण्यची लाईन पण येतीय थोड्या दिवसात,कारण त्यांना माहित असते की कस्टमर कडे पैसा आहे म्हणून तो गुंतवायला आलाय ,आणि कस्टमर मिडल क्लास मधील असतात त्या मुळे डोळे झाकून विश्वास ठेवणे हा त्यांचा स्वभाव असतो
@shobnamandpe774
@shobnamandpe774 6 часов назад
Very true ...
@chandrashekharbhosale3705
@chandrashekharbhosale3705 6 часов назад
Number send kara
@rameshrawle1932
@rameshrawle1932 6 часов назад
भाटकर साहेब तुमचे म्हणणे एकदम बरोबर आहे.
@manishthakur6846
@manishthakur6846 6 часов назад
खूप छान माहिती दिलीत दादा नक्कीच सतर्क राहू यापासून ...we trust konkan vastu channel..lavkarach bhetu ak changlya property ghenyasathi tumchyamarfat..... धन्यवाद 🙏
@bsan5424
@bsan5424 6 часов назад
बरोबर, आहेत काही युट्यूबवर जे व्हिझीट चार्ज खुप इंसीस्ट करतात व सर्व जागा ह्या डोंगर उतार व जंगलात असतात. जे कोणी प्रत्यक्ष बघीतले की घेणारच नाहीत.
@kishorsurjushe5706
@kishorsurjushe5706 6 часов назад
महत्वपूर्ण माहिती दिली.व्यावहारिक आणि शास्त्रीय पद्धतीने मनात पटेल असे विवेचन केले. आपल्या बोलण्यातून तळमळ, प्रामाणिकपणा जाणवला.फसवणूक होण्यापासून वाचविणारे अनुभव....धन्यवाद.
@gcrai7648
@gcrai7648 6 часов назад
Very well explained
@sapnanangrut107
@sapnanangrut107 6 часов назад
खूप छान सांगितले या गोष्टी पासून सावध केले आहे
@KASAKAYMAJETNA
@KASAKAYMAJETNA 6 часов назад
khup chan awareness video
@pushkarthakare500
@pushkarthakare500 6 часов назад
खूप छान माहिती आहे..