* रामप्रसाद डोईफोडे (एम.ए. बीड.एड.डी.एस.एम) * -=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-= निर्माण केले आहेत. या RU-vid Channel वर पुढील Video पोस्ट करणार आहेत. 1) Technology 2) All sectors 3) Education 4) Government rules and regulations 5) The matter of Historical &Geography 6) All class&All subjects Education Video 8) Live session All Facter.9) Competition examination 10) All In one Education . 11) Literature वरील सर्व प्रकाराचे Video माझ्या Active Education या channel वर पोस्ट करण्यात येणार आहेत. आपण हे माझे सर्व Video सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व आपण आवडल्यास हमखास 👍Like, Share and Subscribe करण्यास विसरू नका.नक्कीच आपणास नव नवीन Video मार्फत मार्गदर्शन मी करणार आहेत.यातून सर्व क्षेत्रातील माहिती जीवनात आपणास उपयोगी पडेल याची Video पाहिल्यास खात्री पटेल. करून माझे सर्व Video नक्कीच पहा. सर्व video महत्त्वपूर्ण आहे.व मार्गदर्शन मिळेल. धन्यवाद. 🙏Welcome to my Channel.,🙏 -=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=- Contact For Email ✉️ doifoderamprasad3@gmail.com
मी उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये शिक्षण सेवक म्हणून कार्यरत होतो ,त्यावेळी मला 9हजार रुपये येवढे मानधन दिले जात होते..त्या नंतर त्या मानधनात वाढ होऊन 20 हजार रुपये येवढे मानधन मिळत होते ,आताच माझा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाला आहे तरी माझे शिक्षण सेवक मानधन वाढ चे 8 महिन्यांचे 11हजार प्रमाणे 88हजार रुपये येवढे फरक बिल मला अजून मिळालेले नाहीये.pay unit ला चौकशी केली असता ते म्हणातात की निधी उपलब्ध नाहीये.परंतु विषय असा आहे की.आमच्याच शाळेतील काही शिक्षकांचे माझ्या नंतर चे मेडकल बिल ,आणि फरक बिल मिळाले आहे.यावर काही उपाय सुचवा..
2017 च्या जी आर नुसार फक्त दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांनाच अनुकंप धोरण लागू होईल असा ऊलेख केलाय...पण सरकारने हा gr फक्त चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी ठेवायला पाहिजे होता...
मी विज्ञान पदवीधर शिक्षिका आहे जि.प. सोलापूर ला १९८७ ला बीएससी पदवीधर ची नोंद पण केलेली आहे नेमणूक तारीख ११/८/१९९२ आहे तरी मला अजून श्रेणी मिळालेली नाही
मी पण या जीआर मध्ये मोडत आहे माझे वडील वर्ग तीन मध्ये होते ते सर्विस मध्येच असताना अनफिट झाले होते माझ्याकडे सिविल सर्जन अनफिट अनफिट सर्टिफिकेट आहे तरीसुद्धा मला घेत नाहीत किंवा मला त्यावेळेस त्यांनी कल्पनाही दिली नाही की तू बसू शकते माझे पप्पा वर्ग क मध्ये मोडतात वर्ग तीन मध्ये मोडतात नगरपालिकेमध्ये होते
सर मी गजानन सिताराम मोरे मू.पो. घाटबोरी ta. मेहकर जि. बुलडाणा सर मी कृषि विभाग जळगांव जामोद येथे लिपिक पदावर आहे. मला लेखा शाखेचा टेबल मिळाला आहे. त्या विभागाशी संबंधित लेखा व आस्थापना विषयक पुस्तक मला हवे आहे. तसेच आपले मार्गदर्शन सुद्धा हवे आहे. आपला एक विद्यार्थी
Hon' ble chief minister aapalyakade Nagar vikas deptt asoonhi nagar palikeche pagar Ani penssion kadhich velewar hot nahi krupaya look into matter and get improvement in process pl.