सध्या कोणतेच टॉनिक घेऊ नका आवश्यकता नाही उगाच पैसे खर्च होईल, सध्या पावसाळा आहे जमिनीत पुरेसा ओलावा आहे त्यामुळे जमिनीतील मूलद्रव्य दुय्यम मूलद्रव्ये पीक सहज शोषण करून घेते. सल्ला योग्य वाटल्यास आपले अर्थशेती RU-vid channel आपल्या शेतकरी समूहात शेअर करा. धन्यवाद🙏
वरून कोणतेही चांगले बुरशीनाशक वापरले तरीही 5% च्या वर फायदा झालेला दिसत नाही मार रोग हा मतीमधून होणारा रोग आहे, म्हणून उपाय सुद्धा मती मधूनच करा चांगले परिणाम झालेले दिसून येतील.