थँक्स भाऊ आपले व आपल्या चँनलचे मनस्वी आभार अशाच प्रकारे कोकण प्रेमीना प्रतिसाद द्या आपल्या युट्यूब चँनल उंचच उंच भरारी घेवो हौशी कलाकार नमननाट्य मंडळ गोळवली उत्कृष्ट नियोजन 🤗💓👍
खूच छान कोकणच्या लाल मातीतली ही एक संस्कृती आहे एक परंपरा आहे जी सामूहिक भातलावनी या कार्यक्रमातून आपल्याला दिसून येते यात सर्व शेतकरी एकत्र येऊन.आपल्या एकजुटीचे दर्शन देत आहेत ..... ❤