आतापर्यंत अनेक व्हीडीओ ऐकले...तेवढ काही वाटल नाही ..पण हे स्वामींचे सोप्याभाषेत र्हदयापर्यंत पोहोचणारे ज्ञानेश्वरीवरील प्रवचन खुपच भावले.प्रतेकाला ज्ञानेश्वरी वाचता येते पण शेवटपर्यंत काही कळत नाही पण सतत वाचतच रहावे हे स्वामींनी सांगीतले कळण्याच्या भानगडीत पडु नये र्हदयाला आपोआप कळते.खुपच छान वाटले वाचणार करण्याचा संकल्प आहे सीद्धव्हवा ही प्रार्थना.