निलाक्षी,लग्नाला काही कारणांमुळे येऊ शकलो नाही.पण आज या व्हिडिओ मुळे लग्न समारंभ पाहता आला. अतिशय सुंदर. तुम्हां उभयतांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा!💐💐
Best dance. It gives pleasure and entertainment to the people who had attended this marriage ceremony. Thanks to the dancer lady for her best performance.