Тёмный
DAMDAR MARATHI ENTERTAINMENT
DAMDAR MARATHI ENTERTAINMENT
DAMDAR MARATHI ENTERTAINMENT
Подписаться
we are going to entertain viewers through web series , music, short films and comedy.
Damdar Marathi
0:06
2 года назад
Комментарии
@AnnasahebBhawar-bt2vx
@AnnasahebBhawar-bt2vx 22 часа назад
ताई मी 32 लिटर दूध काढतो घरच्या गाईचे
@meghrajshind8738
@meghrajshind8738 23 часа назад
वालीस म्हणजे काय
@satappachitte2179
@satappachitte2179 День назад
Mdm tumche mobile number dya na
@gajanansawadatkar-cn2xb
@gajanansawadatkar-cn2xb 3 дня назад
Great Doctor
@OnlyPayal
@OnlyPayal 4 дня назад
गाय दुध देत नाही ब्रीड दुध देते.. हे स्वयं घोषित तज्ञांचा खूप सुळसुळाट झालेला आहे... हे स्वतःला अतिशहाणे समजत आहेत... मान्य आहे.. हिरवा घास,ओला कडबा सुका कडबा हे सर्व जर दिल तर दोन ते तीन लिटर दुध वाढ होते... पण पन्नास लिटर दुध देईल हे एक मेंटल व्यक्तीच सांगेल...😅😅 पशुखाद्य वाढवून काहीच उपयोग होणार नाही... दुधाचा हिशोबाने पशुखाद्य दयावे.. गायीला आपले शारीरिक वाढीसाठी दीड किलो ची गरज असते.. तर लिटर मागे 200 ते तीनशे ग्राम खुराक द्यावे... जास्त दिले तर फुगवण होऊन अधिक खरंच होईल...
@santoshwalvekar2775
@santoshwalvekar2775 5 дней назад
🙏🙏
@pardeepmhaske774
@pardeepmhaske774 8 дней назад
फक्त पुस्तकी ज्ञान आहे
@meenaldhole6438
@meenaldhole6438 9 дней назад
मधुमेह टाळायचा असेल तर घाम येई पर्यत अंगमेहनत आहार व निद्रा तसेच कौटुंबिक स्वास्थ्य महत्वपूर्ण आहे
@sagarnalvade6817
@sagarnalvade6817 10 дней назад
कमर्शिअल सगळं शेतकरी भोंगळा
@Ashok45845
@Ashok45845 8 дней назад
👌😂
@SachinShinde-r1o
@SachinShinde-r1o 11 дней назад
🎉🎉
@dadaravkadam
@dadaravkadam 12 дней назад
सर 1 महिना झालं 20 लिटर गाय आहे पण 8 लिटर देते फक्त
@satappachitte2179
@satappachitte2179 12 дней назад
Mdm tumche number dya
@harshaltore3191
@harshaltore3191 14 дней назад
Tuja gahlun sangalis kay
@rashmimore5155
@rashmimore5155 15 дней назад
सरांचा फोन नंबर सांगा
@shrikantsurase4669
@shrikantsurase4669 15 дней назад
Trial &Error Method वर उपचार सर्वच डॉ. करतात
@rajupatil3437
@rajupatil3437 15 дней назад
वासरात लंगडी गाय शहाणी😂
@vikashkarande269
@vikashkarande269 16 дней назад
स्वतः का किती गावे आहेत
@bailgadalover590
@bailgadalover590 16 дней назад
Hf पेक्षा प्युअर जर्शी कधीपण चांगलीच खाद्य कमी लागते जर्शीच्या दुधाला फॅट पण जास्त लागते उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे तिला त्रास पण कमी होतो
@dr.kirandeshpande2974
@dr.kirandeshpande2974 16 дней назад
Sarancha number milel ka ?
@gurunathtalekar3461
@gurunathtalekar3461 17 дней назад
Talekar..guru..dada..Goa..
@gurunathtalekar3461
@gurunathtalekar3461 17 дней назад
Gurunath..k..talekar..
@vishwaspatil4111
@vishwaspatil4111 17 дней назад
🎉मुळ विषयापासून लांबच राहिले.डायबीटज् बरा होण्यासबधी बोला.त्याचे काय झाले.
@sudhakardawange6000
@sudhakardawange6000 17 дней назад
मस्त माहिती
@prashanthole2311
@prashanthole2311 19 дней назад
अहो गाय कशी पाळायची हे महत्वाच नाही राहल. आता दुधाचे बाजार कसे मिळती ल ते बघा
@vishalmuleajegaonkar.9514
@vishalmuleajegaonkar.9514 20 дней назад
तुमच्या विद्वत्ता आणि अभ्यास ह्या विषयी नम्रपणे प्रणामच. पण यश मिळाल्या नंतर देव नसतो, अशी मानणारी पिलावळ आहे त्यात तुम्ही येता.. एक लक्षात ठेवा डॉक्टर, देवाने संत चोख्याला आणि सई बाई होत्या त्यांना व्यवस्थेने पिडल, व्यवस्था बदलू शकते. माणूस बदलतो, ह्याच उदाहरण तुम्हीच आहात. तुमच्यात ३६० पेक्षा बदल झालाच ना. तसा व्यवस्थेत देखील होतो. आणि हो डॉक्टर तुमच्याकडे येणाऱ्या ९०.००% रुग्ण हे देव मानणारे असतात. कृपया तुम्ही हा विषय सार्वजनिक करू नये. "देवाचे बाप" म्हणवणारे विकृत असतात असं माझं मत आहे.. परत एकदा डॉक्टर. तुमच्या ज्ञाना ला, तुमच्या विद्वत्तेचा, तुमच्या सामाजिक कामाला प्रणाम... जाता जाता एकच सांगतो. "बुद्धी नावाच्या विषयाला अहंकार विषयाची जोड लागली, की विवेक संपन्न माणूस विवेकशून्य होतो"...
@madhavsurya5875
@madhavsurya5875 17 дней назад
देव नाही असं म्हणन आणि समजने याला बुद्धी लागते...ते येड्या गबाळ्याचं काम नाही...
@user-bg4ul5ul4p
@user-bg4ul5ul4p День назад
Khup chhan vichar mi pn hych vichranchi ahe dev samajala baki kahi nko
@supriyanimgaonkar742
@supriyanimgaonkar742 23 дня назад
अप्रतिम!
@mahadevkakade9258
@mahadevkakade9258 27 дней назад
आपला पत्ता सांगा आपला फोन नं सागा
@shripadbarbade5217
@shripadbarbade5217 28 дней назад
सारांचा फोन किंवा मोबाईल नंबर मिळेल का mazya मिसेस ला मधुमेह आहे
@kausarsoudagar9216
@kausarsoudagar9216 Месяц назад
sugar cha vishay . histry che bhashan .
@vasantpanchal8352
@vasantpanchal8352 Месяц назад
खरोखर थोर व्यक्ती.मन: पासुन साष्टांग नमस्कार.आजच्या राजकीय व सामाजिक नेत्यांनी अंशतः धडा शिकतील अशी आशा आहे.
@SopanChatur
@SopanChatur Месяц назад
Mahatwache aani subject var bola na
@subhashv9194
@subhashv9194 Месяц назад
फार छान मुलाखत आहे या युगात अशी मान से आहेत हे सत्य आहे.. 🙏🙏मनापासून नमन
@minakshipawar-wn9lu
@minakshipawar-wn9lu Месяц назад
Sir tumcha num.dya..karan dibetes che patient tumchi opd..join karun sugar chya golyapasun sutka hoiil..please opd.cha num.dya....
@vijaykumarshinde6481
@vijaykumarshinde6481 Месяц назад
डॉक्टर चंद्रकांत कणसे यांचा पर्सनल नंबर द्या त्याच्यावर आपण चर्चा करू
@vijaykumarshinde6481
@vijaykumarshinde6481 Месяц назад
काय चहा चालू आहे काय बोलताय काय बोलताय तुम्ही मूळ विषयावर या आपले काय योगदान आहे ते सांगा हे बाकीचं काय विषय सांगताय तुम्ही
@subhashdharap5540
@subhashdharap5540 Месяц назад
बरोबर आहे उपचार कोणता, कसा व केंव्हा घ्यावा ही माहिती देणे आवश्यक आहे.
@mandabhoge2968
@mandabhoge2968 Месяц назад
औषधी शिवाय डायबेटिस कसा बरा होतो हे तर सांगितले च नाही.
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 Месяц назад
🧡🧡🧡🧡🧡🚩🚩🚩🚩🚩🚩 परमेश्वर आहे . तो चराचरात चैतन्यरुपी परमात्मा वास करतो आहे. हे विश्व त्याचेच आहे. आपण सर्व त्या प्रभूची लेकरे आहोत. तोच आपल्याला आपल्या कर्माने जन्माला घालतो. तोच सांभाळ करतो,& नाश ही तोच. त्याचीच कृपा आमच्यावर बरसत असते, आणि अशीच बरसत राहो.❤❤🧡🧡🚩🚩🙏🙏 ओम श्री भगवते वासुदेवाय नमो ll ओम श्री लक्ष्मी नारायण नमो ll ओम श्री पार्वती पतेय नमो ll 🚩 ओम श्री आत्मारामगिरी बाबाय नमो ll🧡
@user-rn9pb8pl3h
@user-rn9pb8pl3h Месяц назад
या मुलाखतीत वायफल बडबड फार झाला.डायबीटीज बदल अवाक्स र नाही .ही मुलाखत घेणारयची घोड चूक आहे .
@murlidharjoshi7784
@murlidharjoshi7784 Месяц назад
सर मला 1994 पासून डायबिटीज आहे. कृपया उपाय सुचवावा.
@shardasherkar9919
@shardasherkar9919 Месяц назад
खरोखर खूप सुंदर मुलाखत
@skdandwate1331
@skdandwate1331 Месяц назад
Dr. Kanse yancha pls phone no. Milel ka? Karn mala Daibitis aahe.
@kirtihadawale7430
@kirtihadawale7430 Месяц назад
सर,तुमच्या मुळे माझा भाऊ आज यशस्वी डॉक्टर आहे.तुम्ही त्या वेळेला दाखवलेला विश्वास आणि दिलेला सपोर्ट यासाठी खरच खूप धन्यवाद🙏🙏
@janardanmane8330
@janardanmane8330 Месяц назад
मधुमेहावर तुमचे पुस्तक आहे का??असेल तर कोठे उपलब्ध होईल??
@pravinadaskar6329
@pravinadaskar6329 Месяц назад
Sir khup chan
@mukeshpalnitkar327
@mukeshpalnitkar327 Месяц назад
Dr diabetes वर औषध सांगा की
@deepalichaudhari8692
@deepalichaudhari8692 Месяц назад
मधुमेह सोडून बाकी सर्व बोलुन व विचारून झाल. काय रे बाबा मुलाखतकार हे???
@girmajipagde2121
@girmajipagde2121 Месяц назад
Very nice sir 👍
@ajaymudawadkar4113
@ajaymudawadkar4113 Месяц назад
फालतुगिरी
@poojadhumal9576
@poojadhumal9576 Месяц назад
डॉक्टर डायबेटीस वर औषध काय ते सांगा हो पेशंटने काय करावे ते सांगा