गणपती बाप्पा मोरया गणपती चा जीवावर जनतेला दर्शनासाठी ताटकळत उभे राहावे लागते लक्षात असु द्या आवडीने लोक लहान लहान मुलांना घेऊन जातात आणि निराशा होवून येतात हे अनुभव घेतला पैशांचा खेळ थांबवला तर खूप बरं होईल पास वाल्यांना लगेच दर्शन जनू काही घरचा गणपती बाप्पा लहान मुलांना खूप खूप वाहीट वाटले म्हणून टाकते ईकडे जा आणि तिकडे जा हाल होतात हे अनुभव नक्कीच नकोस