माझी एक इच्छा आहे की तुम्ही रामदास स्वामींनी लिहिलेले मनाचे श्लोक सर्वच मोबाइल वर पाठवा, येऊद्या ही मनापासुन विनंती तुमच्या, आफळेबुवांच आवाजारत. नमस्ते. 🎉🎉🎉🎉
मकरंद बुबा माऊली आपल्या सुमधुर वणीने कीर्तन श्रवण करून मन मंत्रमुग्ध होऊन गेले...पुन्हा पुन्हा ऐकावे , समर्थांची दिनचर्या, समर्थांची श्रीराम भक्ती , समर्थांनी जी आपल्याला शिकवण दिली नक्कीच आपल्या वाणीतून ऐकून आनंद झाला .. जय जय रघुवीर समर्थ