Avinash kharpade dada tu palghar cha top direktor ajey tu kharc ek diwas kup motha manus banshil baki हीरोइन chi akting pan mast ahe ashic pude kame kart rha tu pan ek diwas mothi हीरोइन होशिल
नवा गंध , नवा आनंद निर्माण करत प्रत्येक क्षण यावा, नव्या ❣️ सुखाने, नव्या यशाने ✨ आयुष्याचा प्रत्येक क्षण द्विगुणित व्हावा. तुझा ....... अतिशय चांगल गांन आहे मित्रा...मला आनद वाटतो की माझ्या वर्गातील मुलगा , माझाच मित्र अतिशय चांगला Profhorm करत आहे......... तुला भावा आमच्या मित्रा न खातील full Sprot करतोय ......... ❤❤very nice Song................ ✌💯🙏