Hello, fellow travelers! I'm Sandesh Patil, the adventurer behind Safar SaLa. Join me as we explore diverse landscapes, cultures, and experiences around the globe. Safar SaLa is your hub for:
सदेंश जी तुमच्या माध्यमातून आम्हाला गणपतीचे दर्शन घडले आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत तसेच नवरात्री जवळ आली आली आहे .आपणास विनंती आहे आपण आम्हाला मुंबईतील सुप्रसिद्ध देवी दर्शन घडवाल ही माफक अपेक्षा.
कोल्हापूर मार्गे च जाण्याचा प्रयत्न करा कारण रस्ता चांगला आहे आणि मग थोडा चांगला अनुभव घेऊन परतीचा प्रवास मुंबई गोवा रोड ने करा. प्रवासा साठी शुभेच्छा.