करेक्ट कार्यक्रम चंद्रहार पाटीलां चा झाला,, आंबेडकरांनी चंद्रहार पाटीलां च नाव आघाडी चा उमेदवार म्हणून घोषित करण्यात यावं असे सुचवले आणि ठाकरे ला वाटले तगडा उमेदवार आहे म्हणुन आपलाच उमेदवार म्हणून घोषित केला.
BJP Pakshache Pramanik karyakartanna ticket dya.....kon pan asu.....gopichand, dr arali, prakash jamadade, ravipatil,....kunala pan dya bjp che 30000 vote bank aahe.....100 % yogya umedavad dilyas bjp fix mi pan ichhuk aahe.....janmata bjp pakshache kam kelele aahe.....BJP sodun dusare pakshache nav sudda ghet nahi.......100% bjp aahe mi
खिलाडी वृत्तीने राजकारणाला जनता दाद देते. नासक्या वृत्तीने झालेल राजकारण जनता जनार्धनाच्या नजरेतुन सुटला नाही.स्वताच्या कुटील राजकारणासाठी कुस्ती क्षेत्रातील सन्मानिय व्यक्तीमत्व पै.चंद्रहार पाटलाचा बळीचा बकरा करण्यात आला. अन्याच्या विरोधात लोकसभा मतदार एकवटलाआणि त्यांचा डाव फिस्कटला. करेक्ट कार्यक्रम वाल्यांचा जनतेने परफेक्ट कार्यक्रम केल्याचे 4 जुनला दिसुन येईय.