Marathi cuisines to relish with!! Savoury!.. that we bring for you to eat with great relish! & For our efforts to be savoured with your appreciation!!..
That's what RASASSWAD is all about. RasaSswad is but your appreciation!
चवीचं खाणार त्याला आम्ही देणार.. सारं काही चविष्ट !!
खूप छान घर आहे, आणि कोकण म्हणजे निसर्गाने नटलेले स्वर्ग आहें. घरा बाहेरचा परीसर तर अप्रतीम कोकणात कुठे राहता माझा प्रोजेक्ट सद्या चिपळूण ला चालु आहे तिकडे जाणे येणे सुरू असते खरच कोकण म्हणजे स्वर्ग खुप छान आम्हाला पण बोलवा कधितरी कोकणात 😂😂😂