नमस्कार मित्रांनो नाद परंपरेचा. या चैनल मध्ये तुमचं स्वागत आहे या चैनल मध्ये आपण बैलगाडा शर्यत बैलगाडा मुलाखत आणि सर्व बैल जोडी आणि यामध्ये बैलगाडा क्षेत्रामधील जे नामवंत बैल आणि त्यांचे मालक यांच्या पण मुलाखती पाहणार आहोत तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मावळ मुळशी या चॅनलला जेणेकरून सर्व नोटिफिकेशन ऑन करून पहिलीच व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल.instagram.com/p/Cl9NZTMv_Ey/?igshid=YmMyMTA2M2Y=