नमस्कार मी माधुरी जाधव स्वागत आहे तुमचं या Madhuri's flavor या मराठी चैनल वर या चैनल वर तुम्हाला मराठमोळ्या पद्धतीचं जेवण वेगवेगळ्या, महाराष्ट्रीयन रेसिपीज तसेच काही हेल्दी टिप्स व ट्रिक्स बघायला भेटणार आहेत. पण त्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे. तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्याशी रोज कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा मी आशा करते की तुम्ही मला नक्कीच सपोर्ट कराल🙏🙏 मला नवनवीन पदार्थ बनवायला खूप आवडतं व जे काही मला स्वयंपाकातील ज्ञान आहे तेच मी तुमच्याशी थोडसं शेअर करणार आहे