।🌹 आई नागादेवी प्रसन्न 🙏। मित्रहो तुम्हाला या चॅनेल वरती तुम्हाला कोकणातील विविध कार्यक्रम जस की जाकडी, नमन, नाटक, भजन, शिमग्यातील खेळे, इतर कोकणातील मौजमजेचे व्हिडियो व कोकणी संस्कृतीचे बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ व मुंबईतील गणपती व देवी आगमन तसेच मुंबईत होणारे बहुरंगी नमन व शक्ती-तुरा (जाकडी )असे विविध कार्यक्रम पहायला मिळतील. व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक शेअर व आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा..!!
चॅनेल ला सबस्क्राईब करा व समोरच्या घंटीवर क्लिक करा.512
"All Notifications" सिलेक्ट करा त्या मुळे आपणास नवनवीन विडियो अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.
Subscribe the channel and press the bell icon and select "All Notification" So You Will get my new video updates at first...!