मी समाधान लक्ष्मण मदने BSc Horti PGD-ABM MITCON Pune कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर महाराष्ट्र.
शेती विषयक शास्त्रीय माहिती शेती तंत्रज्ञान शेती पिकांची मराठी माहिती
🌱कृषी समाधान टेक यूट्यूब 📺 चॅनेलवर आपले स्वागत आहे. 💐
स्मार्ट फार्मिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 👨🌾 प्रगत शेतीकडे नेण्यासाठी कृषी समाधान टेक यूट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे. कृषी समाधान टेक यूट्यूब 📺 चॅनलच्या माध्यमातून आम्ही शेतकरी बांधवांना साध्या आणि सोप्या पद्धतीने शेती 🌱 कशी करावी यासोबतच, कमी खर्चात शेती करण्याच्या टिप्स आणि युक्त्या देतो. 👍 याचसोबतच तुम्हाला येथे खत, कीटकनाशक, बुरशीनाशक, पीक माहिती आणि भाजीपाला लागवडी व्यतिरिक्त इतर सर्व पीक संबंधित माहिती मिळेल.💁♂️
शासनाने सर्व सवलती अनुदान बंद करून प्रत्येक शेतकर्याला प्रती एकर योग्य ते ठरवून द्यायला पाहिजे व नोकर दारांना जसे वार्षिक वाढ मिळते तसेच अनुदान वाढवून द्यायला पाहिजे. व महागाई जशी नोकरदारांना दर सहा महिन्यात वाढवून देण्यात येते तेवढेच अनुदान सुध्दा वाढवून दिले पाहिजे. बस. असे मला वाटते.