Zee Talkies, an Marathi movie TV channel, is the perfect destination for authentic Marathi Full movies, Plays, Best Scenes, Kirtan, etc. "Zee Talkies" is an expression of Maratha pride, and we deliver entertaining content that brings to life the richness and diversity of Maharashtrian culture, is a rare treat for Marathi audiences everywhere.
अर्जुन मराठी चित्रपट स्टार मला तर सिनेमा बीवी नंबर १ १९९९ हा हिंदी मध्ये बोल जो डेविड धवन दिग्दर्शन कलाकार सलमान खान अनिल कपूर, करिश्मा कपूर, तबू मराठी फिल्म का पोस्टर मराठी करिश्मा कपुर आणी काय आहे हे हेरॉईन दिसत आहे का बर आता वशु भागणांनी पूजा फिल्म्स मराठी गाणी लव्ह युद्ध भूमिकेतून कॉमेडी हिरो नंबर १ १९९७ कलाकार गोविंदा, करिष्मा कपूर, परेश रावळ यांच्या सिनेमात छान आहे
बालपणी आम्ही हे चित्रपट बघायचो 92 ला मी दहावीला होतो त्यावेळेस खूपच आनंद यायचा शनिवार रविवार मराठी चित्रपट बघणे कोणाच्या तरी घरी एखादी टीव्ही असायची तो म्हणायचा उठा टीव्ही गरम झाली मग नवरात्र गणेश उत्सवामध्ये गावातली मुलं एकत्र येऊन गणेश उत्सव खेड्यात साजरी करायची , मग तेव्हा गावात पिक्चर आणायचे आज चित्रपट आणायचा म्हणून त्यावेळेस व्हीसीआर असायचे चित्रपट आणायचे तर लहानपण म्हणजे आनंद आणि आम्ही खेड्यातील मुलं खूपच मजा करायचीपोहायला जाणे क्रिकेट खेळणे ऊस खायला जाणे कैरी तोडणे बोर गोळा करून आणणे तो आनंद राहिला नाही राव बालपण चा आता या मोबाईल मुळे तो सर्व आनंद गेला
Ashutosh Shirish: It’s a well made movie. The tragic lesbian love story was inevitable. Cigarette smoking is of course injurious to health, actually consumption of tobacco in any form is bad. I’m authorised to tell it bcz I’ve consumed it in every form : smoked 16 cigarettes per day & that also without letting the ash fall - a perfect chain smoker , chewed Gutka right from the advent of first Gutka - Prince , then journey from Pan Parag - Manikchand - Sitar - Vimal - Talab - Goa ( reached the level of chewing 25 packets of Gutka everyday), consumed prepared wet 120/300 / 32/ Fool Chand mava , Sir mava , 120/300/Navtatan Kiwam Pan & simultaneously used to used one Pudi of Gai Chaap Jatda everyday. However, when I reached the rock bottom, I left it . Self realisation is important .
मराठी फिल्म इंडस्ट्री फार गाळच्या आत गेली होती नागराज मंजुळे आणि प्रवीण तरडे सर यांनी वर आणली अशा हुशार अनुभवी दिग्दर्शकांनी तयार केलेले चित्रपट पहावेत
1:10:15 are ashok car madhe nighun gela Tu dhavat palat tyala kasa gathala, tuzi zheep ghevun pathlag kela astas tar thod khar vatl asta re, movie banavta evdha pan sense nahi