Food and Travel Vlog, Hi, I Will Make You Hungry and Will Discover Best Places For Food and Travel. Best Restaurants, Hotels, Street Food. Best Resorts, Tourist Places, Places for Travel.
तुम्ही भरपेट खा अन् गप्प बसा तारीफ करण्याची आवश्यकता नाही . बटाटा वड्याचे अपृक नका सांगू .असे पदार्थ बनवायला डोक्याचा भाग वापरायला लागत नाही. ज्या गोष्टी मध्ये कलिष्टपणा जास्त आहे .जिथं बुद्धी व अनुभवाचा कसं लागतो .त्या गोष्टी टाळल्या जातात. अनुभव हीच खात्री , तेलकट खान खान म्हणजे आजाराला आमंत्रण . डॉक्टरच्या दवाखान्याची भरती . साधा MBBS तपासणी फी रु२०० घेतो .एक वेळ उपचाराचा खर्च ५०० . ही आहे वडापावची कमाल
कशाला पाहिजे गडकरी सरांच्या आवडीची test तुम्ही सगळे आपापल्या घरी जा आणि आपल्या पत्नीला सांगा वडा बनवायला अतिशय टेस्टी बनवेल आणि पाहिजे तेवढे खायला घालेल प्रेमाने करून बघा