ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-tuQRmzA-6Cc.html आज रात्री ठीक 8.00 वाजता Live टेलिकास्ट पाहायला विसरू नका.. ऐतिहासिक नाटक - रोहिडेश्वर सादरकर्ते - श्री देवी माऊली नाट्य मंडळ- डिंगणे
👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻अगदी कारवार कर्नाटक, गोवा महाराष्ट्र(कोकण व सह्याद्रीलगत पूर्व भाग चंदगड वगैरे) आमची धनगरी बोली व चालीरीती किंचीत फरक सोडला तर सारख्या आहेत. हे धनगर संस्कृतिचं वैशिष्ट्य आहे. कर्नाटकाताल लोकांना देवनागरी लीपी वाचता येत नाही पण धनगरी भाषा आमच्यासारखीच बोलतात.
आम्ही जी भाषा बोलतो ती त्यांना समजत असेल .येवढं बस आहे काही वेळा वाचता नाही आल तरी चालेल पण समोरच्याला समजून घेणारा असला की झाल.क्या म्हंतासा बरोबर मा.