Note - Copyright strike देन्याच्या अगोदर 10 वेळा विचार करा, कारण या stories आम्ही स्वत्ता बनवल्या आहेत. नीट पुर्ण बघा व्हिडिओ, मगच copyright strike देण्याचा विचार करा. अन्यथा आमच्या या चॅनल वरून व बाकी दुसऱ्या 8 चॅनेल वरून तुम्हालाही strike दिली जाईल. आणि दुसरे कुणी आमचे व्हिडिओ कॉपी करू नये. अन्यथा strike दिली जाईल.
मित्रांनो, या चॅनेलचा उद्देश तुम्हाला जीवन, मानव, नातेवाईक याबद्द्ल माहिती देणे आहे ** #मराठीसीक्रेट **
व्हॉईस ओव्हर/लेखक- माधव वाघमारे व्हिडिओ संपादक- माधव वाघमारे संगीत क्रेडिट: You tube
हा व्हिडिओ बनवताना सर्व प्रतिमा आणि क्लिप योग्यरित्या वापरल्या गेल्या. शैक्षणिक उद्देश. कोणाचाही भावनिक बळी घेण्याचा आमचा हेतू नाही. कॉपीराइट अस्वीकरण कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अंतर्गत, टीका, टिप्पणी, बातम्यांचे वृत्तांकन, अध्यापन, शिष्यवृत्ती आणि संशोधन यासारख्या उद्देशांसाठी "वाजवी वापरासाठी" भत्ता दिला जातो. वाजवी वापर हा कॉपीद्वारे परवानगी असलेला वापर आहे
कथा हृदयस्पर्शी आहे,,,👌👌बरोबर आहे माणूस जिवंत असेपर्यंत कदर करत नाही नंतर काहीच फायदा नाही,,आपल्याला खूप वेळेनंतर समजते आपण जे केले ते खूप चुकीचे आहे,,तोपर्यंत आपला माणूस जीवन मरणाच्या उंबरठ्यावर असताना त्याला विचारणं त्याची टिंगल करण्यासारखे आहे,म्हणून खूप विचारपूर्वक वागले पाहिजे,,🌹🌹🙏🙏
घमंड अहंकार हे खूप वाईट असतात,चांगल्याना चांगलेच सहन करायला लावतो,,आम्ही पण भांडायचो या आतापन भांडतो पण दुसऱ्याच क्षणी बोलायला लागतो,,पती पत्नी असतातच मुळी भांडखोर ,,कितीही झाले तरी एकमेकांशी छोट्या छोट्या गोष्टीवर भांडत असतात,, छान कथा आहे धन्यवाद🙏🙏