Vahini sobat tumhi jara over frankly rahtat He barobar disat nahi Pratek vlog madhe vahini vahini karat basto Rohan sante tumhi lvkar mulgi bagun lagn karun ghya
देवी अंगात येणं हे एक थोतांड आहे. बहुतांश ज्या बायकांना असं वाटतं असतं की त्यांच्या कडे घरात पुरेसं लक्ष दिलं जात नाही, त्या बायका मनातून पिचलेल्या असतात. अशा बायकांना मानसशास्त्रीय उपचारांची गरज असते. एक पुरावा म्हणून एकदा तुमच्या दिदिच्या अंगात आलं की अंगावर चटका देऊन बघा किंवा खाजकुजली टाकून बघा. देवी पळून जाईल. असल्या अंधश्रध्दा पसरवू नका कृपया....