जय मल्हार जय काळेश्वरी आपल्या चॅनलद्वारे विविध देवी देवतांची माहिती देणे त्याचबरोबर त्यांची स्थापना कशी करायची याची पांरपारिक जुनी पद्धत.विविध धार्मिक विषयावर माहिती देणे.आपले सण साध्या सोप्या पद्धतीने कसे करायचे याची माहिती देणे.विविध शक्तीस्थानांची माहिती देणे. विडिओ आवडल्यास like,share subscribe करा माझ्याशी संपर्क साधा 8830641173
नमस्कार दादा ,,, तुम्ही दिलेल्या माहिती मुळे आई अंबाबाईची माळ परडी घेतली,, आकाश धठ हांच्या कडे ,,आता घरात तीन पिढ्यान पासून खंडोबा च टाक आहे, त्या विषयी बोलायचे आहे ,,दिलेल्या ph नंबर वर बोलू शकतो का, आणि तुमचं गाव कोणतं तेही सांगा ,ple