GOR Music-For Contact: MR. SATISH N.ADE आपल्याला जर काही माहिती पाहिजे असेल तर कॉल करून विचारू शकता.
9834773656, 9604003755
GORmusic Official Mai Apaka Well Come Hai जय गोर जय सेवालाल गोर म्यूजिक ऑफिशियल मैं आप सबका स्वागत हैं बंजारा ऑल टाईप के सोंग हम बनाना चाहते है आपका हमे सपोर्ट चाहिए, हम जो सॉन्ग बनाने वाले है ओ ये बंजारा वीडियो सॉन्ग, बंजारा लोकगीत, बंजारा धावलो, बंजारा होली,बंजारा दिवाली, बंजारा तीज, बंजारा पथनाट्य,बंजारा विवाह गीत,बंजारा घटीपारेर गीत, बंजारा डपडा गीत, बंजारा ढूंढ गीत, बंजारा पालनो गीत,बंजारा वेडिंग गीत, बंजारा नृत्य गीत, ऐसे अनेक प्रकार के गीत हम गोर म्यूजिक ऑफिसियल यू ट्यूब चैनल पे हम लेके आयेंगे
आवाजेर जादुगर ,हरघडी गोरुर वळीवाट जतन करेर प्रयत्न करेवाळो,गोरबंजारार शान ,सतिशभिया आडे तमारो हिवडेर गांठेकनेती नवंळ छ. हानुच येर आंगभी गोरकुळी,वळीवाट जगायेर काम करते रेंळु .सेवाभाया तमेन सदा आचे मार्गे वताते रेंळु ,तमारे सोबत सोबत समाजेर नाम मोठो हेंळु यीच मारोजा
मा. सतीशजी आडे सर... तुमच्या गोर म्युझिकचे हे गीत मैलाचा दगड आहेचं पण हे गीत मास्टर पीस आहे.आपली गैरवशाली संस्कृती,परंपरा, आपला सुवर्ण इतिहास टिकला पाहिजे अन् जगाला दिसला पाहिजे यासाठी आपली अहोराञ घडपड कौतुकास्पद आहे माझा एक जीवलग मिञ म्हणून मला तुमचा अभिमान आहे. सर्व कलाकारांने एक जीव होवून जीव ओतून अभिनय केल्याने हे गीत नक्कीचं आकाशाशी गवसनी घालेल हे माञ नक्की सर्व टिमला अं:करणपूर्व शुभेच्छा... 🌹🌹🌹❤❤❤🙏🙏🙏