(Net, Set, Pet, Marathi literature) About The world of literature Poetry, stories, short essays and many more mostly according to Marathi literature. तुम्हाला जाणून घ्यायचंय मराठी साहित्य कथा, कविता, कादंबरी, ललित, इ.म्हणजे काय लवकरच घेऊन येत आहे नवनविन अभ्यासपूर्ण अशी माहिती आपल्यासाठी इथेच. मराठी साहित्याशी निगडीत नवोदिंतासाठी व अभ्यासकासाठी मार्गदर्शक चॅनल.
'वनवास', हा प्रकाश नारायण संत यांचा कथासंग्रह आहे. वनवास, झुंबर, पंखा हे संत यांचे कथा साहित्य. प्रकाश संत यांचे हे कथालेखन असले तरी या कथांची भाषाशैली लालित्यपूर्ण, आठवणीपर, अनुभवसमृध्द, ओजस्वी अशी आहे. लालित्यपूर्ण भाषेत लिहिलेल्या या कथा आहेत. कथा व ललित गद्य या साहित्यप्रकारातील सीमारेषा येथे धूसर झालेली दिसून येते.
नवोदितांसाठी अतिशय उपयुक्त माहिती संकल्पना छान सुंदर शब्दांत उदा.दाखलसहित पटवून दिले.मनापासून विषयाची संकल्पना समजावून देतांना मांडताना जाणवले.धन्यवाद ताई 🙏🌹
Madam mala 2023 madhe ba madhe admission ghenar aahe tr mala aata abhyas chalu karayacha aahe tr kuthla pudhchya varshi syllabus yeil mumbai University madhun karayachi aahe marathi tun
मुंबई विद्यापीठ आयडाॅल मधून करायचे आहे का रेग्युलर ? विद्यापीठात गेल्यावर सविस्तर माहिती मिळेल. साहित्यशास्त्र समीक्षा लोकसाहित्य दलितसाहित्य भाषाविज्ञान या अभ्यासविषयांचा एम.ए ला सर्वसाधारण समावेश असतो.