Тёмный
Marathi Talker
Marathi Talker
Marathi Talker
Подписаться
Комментарии
@charukhandwe2173
@charukhandwe2173 День назад
बाकी इंद्रायणी खूब सुंदर काम करते आहे 😅
@charukhandwe2173
@charukhandwe2173 День назад
खूब छान मालीका होती असे म्हणायची वेल आणू नका कारण आता विलेन गिरीं करणारे पात्र जास्त आणले 😢
@HemaRaut-rx1zs
@HemaRaut-rx1zs 4 дня назад
इंद्रायणी ही मालीका आम्हाला खूपच आवडते. सगळे कलाकार आपापल्या कला उत्तमच करतात.इंद्रायणीचे काम पाहुन रडू येतं.ते म्हणा इतर कलाकारांच्या कलेमुळेच .म्हणुन आम्हाला ही मालीका फार, फार आवडतेय.❤
@RaniSarje
@RaniSarje 7 дней назад
Ho
@nishabobda3180
@nishabobda3180 7 дней назад
हि मालिका खूप छान आहे इंद्रायणी ची भुमिका खूप आवडते गोड आहे❤हसरा चेहरा आहे
@archanakarande4579
@archanakarande4579 9 дней назад
Mala indrayani khup avadate ❤
@avid7414
@avid7414 9 дней назад
फालतू विडिओ
@manishajoshi5891
@manishajoshi5891 11 дней назад
हो,खूप सुंदर काम करतात सगळी छोटी मुलं,ग्रामीण भागातील जीवन अनुभ याला मिळतं मस्तच.
@jagrutichaudhari2083
@jagrutichaudhari2083 13 дней назад
मालिका खूप छान आहे त्यातील सगळ्या बालकांना बाल कलाकार यांची कामे ही सुंदर आहेत इंद्रायणीचे ही विशेष कौतुक अतिशय सुंदर व्यक्तिरेखा साकारली आहे
@shalakagawade8232
@shalakagawade8232 14 дней назад
आवडते मा लिका ,इंदू गोड आहे
@dattatrayware9287
@dattatrayware9287 15 дней назад
हो दररोज😮पाहतो
@sunitakanerkar6612
@sunitakanerkar6612 15 дней назад
तेजश्री प्रधान आवडते ,,पण तेजश्री प्रधान ने शशांक केतकर बरोबर काम करू नये चांगलं नाही वाटणार
@PranavMohature
@PranavMohature 15 дней назад
His Always comedy king
@shriramgokhale
@shriramgokhale 17 дней назад
खूप सुंदर अभिनय! अभिनंदन ❤
@maheshlaud8520
@maheshlaud8520 18 дней назад
सुपरस्टार लक्षा......... भरत खूपच लांब आहे त्या पासून .....काहीही बोलू नका ......लक्षा ची लेवल अशोक सराफ जॉनी लिव्हर ह्या मध्ये येते
@MalaGaidhani
@MalaGaidhani 20 дней назад
हो आम्ही ईद्रायानी रोज पाहातो
@pragatitambe979
@pragatitambe979 21 день назад
Priyaka peksha tejucha shobate aani smjun ghenari jódidar aahe
@pragatitambe979
@pragatitambe979 21 день назад
Ho doganchi jodi khup chan aahe
@SHIVA-sx2wl
@SHIVA-sx2wl 21 день назад
Yes we miss Lakshmikant Berde so much
@sailajamogal4011
@sailajamogal4011 21 день назад
शशांक केतकर ने तेजश्री प्रधान ला घटस्फ़ोट दीला होता त्याला प्रीयंका बरोबर आधीच फेसबुक वर प्रेम होते तरीही लग्न केले &1वर्ष पण टीकवले नाही सीरीयल प्रसिद्ध झाली मग असे वागला मतलबी आहे 😮 तीला फसवले गेले आहे
@Skarishma-n2s
@Skarishma-n2s 22 дня назад
Laxmikant chya life var movie banayla havi ❤ konala vatate movie super hit honar as
@yatispatil
@yatispatil 24 дня назад
Ho
@dnyaneshwarpawar8592
@dnyaneshwarpawar8592 24 дня назад
अं हं कस काय बर हाय ना 😢😢miss you laxmikant berde 😢😢
@sujatakumarisahu1461
@sujatakumarisahu1461 24 дня назад
लक्ष्मिकांत बेडृ आमचे कोणते ही नातेवाईक नाहीन अम्बाला त्यांचा या घटनच्या साठी दु:आ आहे.
@hemantbangera8353
@hemantbangera8353 26 дней назад
Kushi has done a wonderful job in the film Ved. Her voice module and dialogue delivery matches the caliber of the established actress in the industry. Good luck. God bless you.
@diptiwadkar8871
@diptiwadkar8871 26 дней назад
Teju tu Shashank pasun savad Raha.
@SwapnaGhevde
@SwapnaGhevde 27 дней назад
अरे म्हणजे काय We all are wating for तेजश्री आणि शशांक प्रचंड दोघांची केमिस्ट्री बघायला उत्सुक आहोत. सुंदर अभिनय तो शशांक ची पूर्ण acting तो डोळ्यातून व्यक्त करतो आणि तेजश्रीहि 😊
@sonalishah9939
@sonalishah9939 Месяц назад
Khup sweet aahe serial khupch sunder aahe ❤❤❤❤❤❤❤
@sktravelvlog2972
@sktravelvlog2972 Месяц назад
तू पुन्हा व्हिडिओ टाकू नको रे
@sktravelvlog2972
@sktravelvlog2972 Месяц назад
बोलतोयस काय कोणाशी तुलना करतोयस
@sktravelvlog2972
@sktravelvlog2972 Месяц назад
ए तू भेंचोत आहेस का तेचं स्टेटस कुठं
@nadirsamnani3855
@nadirsamnani3855 Месяц назад
Aho tyani gelyawar hi karne dakwa notice kasala.
@mrudulabhandarkar8127
@mrudulabhandarkar8127 Месяц назад
E xcellant serial. All cbildren are doing nice acting. Even Venku and Indrayani are very nice acting. Thanks to the Directors and Writer.
@rt87817
@rt87817 Месяц назад
Dho dho daru piun liver issue zala hota
@mayakarajgikar7547
@mayakarajgikar7547 Месяц назад
हो आवडतात निवेदिता सराफ आवडतात
@santoshshinde8166
@santoshshinde8166 Месяц назад
लक्ष्मीकांत बेर्डे निर्व्यसनी असायला हवे होते .पण दुर्दैव कसे नव्हते. त्यामुळे किडन्या फेल झाल्या.
@machindranaikwade3873
@machindranaikwade3873 Месяц назад
केवळ बावळटपणा
@ramkrishnasawant8467
@ramkrishnasawant8467 Месяц назад
Khuppppp sundar Malika
@ratnakulkarni8016
@ratnakulkarni8016 Месяц назад
अदूचे काम पण खूप छान आहे अधोकशज. त्याच्या वाट्याला कमी डायलॉग्ज असूनही तो नजरेनेच खूप छान बोलतो. एकदम इनोसन्ट!!
@sandhyavaradkar7102
@sandhyavaradkar7102 Месяц назад
Chotya sanchi la khup khup prem ani ashirwad ❤
@vandanabhosle291
@vandanabhosle291 Месяц назад
सगळेच कलाकार एक नंबर... अगदी सहकलाकार पण..😊😊
@charulatathakur2757
@charulatathakur2757 Месяц назад
हो नियमित पहातो खुप आवडते
@RonakChaudhary-j5t
@RonakChaudhary-j5t Месяц назад
मिस यु लक्ष
@vidulajoshi6269
@vidulajoshi6269 Месяц назад
Excellent actor Indrayani keep it up. Please try and keep this serial a positive one.
@laxmigholap3691
@laxmigholap3691 Месяц назад
हो खूप आवडेल ❤
@IshwarItkar
@IshwarItkar Месяц назад
खोटे सगळे लक्ष्मीकांत बेर्डे हे खचून जाणारे नव्हते नवोदित कलाकारांना प्रेरणा देणारे कलाकार असल्याने असे घडणे शक्य नाही.
@anilpachpute6121
@anilpachpute6121 Месяц назад
Kahi pan
@sheelchou1212
@sheelchou1212 Месяц назад
Yes gentleman shiv thackere winner of bb
@nalinimulay7114
@nalinimulay7114 Месяц назад
निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर या दोन कजाग कैदाशिणींना सतत त्यांच्या झिंज्या गोंजारत वटवट करत कांहिही बरळत राहण्याची खोड आहे . दुसरे कांहीं नाही . वैतागवाड्या ड्यांबिस कुठल्या !
@nalinimulay7114
@nalinimulay7114 Месяц назад
वर्षा उसगांवकर या माझ्या अतिशय आवडत्या अभिनेत्री आहेत . त्यांच्याबद्दल नालायक निक्की तांबोळी जे बोलली , ये ऋकून मला तिचा एवढा राग आला आहे कि तिला चांगलं बुकलुन काढावं . निदान दोन चार लाथा तरी घालून मग थोबाडित द्याव्यात .