Welcome to your Bhaktisara Sancha RU-vid channel! On this channel, we provide unofficial information on religious, spiritual, and meditation topics, inspirational videos, certificate training courses that can make a religious difference in everyone's daily life, reading and thought inspiration as well as guidance for meditation meditation, and darshan videos of religious places.
नर्मदे हर माऊली.छान परिक्रमा चालली आहे.आपण शुटिंग करत असताना न बोलता आवाज नंतर देता असे वाटते.शुटींग चालु असताना आवाज दील्यास तुम्ही कोठे, कोणत्या मंदिरात आहात शिवाय एखादा अनुभव प्रत्यक्ष पहायला मिळेल, व्हिडिओ छान होईल.तुमच्या बरोबरचे वारकरी छान गातात त्यांना जय हरि सांगा.ते काकडा म्हणत असतील तर आणखी आनंद येईल... नर्मदे हर.
@@vijaybhujbal7817 नर्मदे हर 🙏 आम्ही चालताना बोलत नाहीत, सगळे आपला आपला जप करत असतात, नामस्मरण चालू असते त्यामुळे चालताना व्हिडिओ काढत असताना बोलू शकत.