Тёмный
चतुरंग प्रतिष्ठान - Chaturang Pratishthan Official
चतुरंग प्रतिष्ठान - Chaturang Pratishthan Official
चतुरंग प्रतिष्ठान - Chaturang Pratishthan Official
Подписаться
Cultural, Social, Educational Group
मैत्र २०२२
1:24
2 года назад
Комментарии
@BRPai
@BRPai 13 часов назад
Aprathim Karyakrama 💐❤️
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 14 часов назад
मी त्यावेळी कॉलेज मध्ये होते. चंदेरीच्या अंकाची आतुरतेने वाट बघायची. संपादक म्हसनुन रोहिणीताई जे लिहायच्या त्यातून त्यांची भेट व्हायची. हा अंक खूप दर्जेदार असायचा. पॉकेटमनी मधून हा अंक विकत घेताना खूप छान वाटायचं. चंदेरीचे अनेक अंक मी लग्नानंतर देखील कपाटात जपून ठेवले होते. नंतर जीवनाच्या प्रवाहात ते रद्दीत गेले ह्याचं वाईट वाटतं.
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 15 часов назад
रोहिनीताईंचं अभिनयाखेरीज एक आणखी खूप सुरेख कार्य आहे ज्याचा उल्लेख विशेष कधी होत नाही ते म्हणजे मनोरंजन विश्वातील चंदेरी च्या अंकाचे संपादक ह्या पदावरील त्यांचं काम.
@BRPai
@BRPai 15 часов назад
Aprathim Karyakram 💐❤️
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 15 часов назад
रोहिणी ताईंना हा सन्मान मिळाल्या बद्दल खूप आनंद झाला. रोहिनीताईंचे मनःपूर्वक अभिनंदन
@Shreeprasadmaharaj
@Shreeprasadmaharaj 22 часа назад
श्री सद्गुरू प्रसाद महाराज प्रतिष्ठान अंबरनाथ च्या वतीने आपले अभिनंदन 💐💐💐💐 तसेच पुढील वाटचालीस श्री सद्गुरूंच्या वतीने भरभरून आशीर्वाद
@Shreeprasadmaharaj
@Shreeprasadmaharaj 22 часа назад
कामत सर आपल मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐 आपली अनेक चित्र पाहिली पाहून मन अगदी तृप्त होत 🙏
@SangeetaBhalerao-b8q
@SangeetaBhalerao-b8q День назад
अप्रतिम 🙏🙏
@jyotibhave6001
@jyotibhave6001 День назад
देवकी ताई अणि श्रुती दोघी अप्रतिम आणि अर्थातच अशोक पत्किजी पण उत्कृष्ट पण एकदाही आभाळमाया चे लेखक मंगेश कुलकर्णी यांचा उल्लेख नाही याचे वाईट वाटले
@ravindrasinghpatil735
@ravindrasinghpatil735 2 дня назад
Jai hind
@kisan101
@kisan101 2 дня назад
Very happy to see and hear the presentation of the program. Especially "man patra vachan " is superb
@gajanangavali7278
@gajanangavali7278 2 дня назад
🙏🙏🙏
@mohandaskamat1531
@mohandaskamat1531 3 дня назад
अप्रतिम कार्यक्रम 🙏
@rajaghatey4802
@rajaghatey4802 3 дня назад
❤छानच ताई
@Marathi-Audiobooks
@Marathi-Audiobooks 3 дня назад
youtube.com/@marathi-audiobooks?si=suF6Z6Wcc0VoSzJS
@shubhangikatrela6862
@shubhangikatrela6862 3 дня назад
आदित्यजी शिंदे, मानपत्राच अतिशय सुंदर स्वरात वाचन केलं. 👌👌👌
@sushamakarulkar8734
@sushamakarulkar8734 4 дня назад
देवकी ताई आणि श्रुती भावे यांच्या अप्रतिम संगीत सादरीकारणामुळे कार्यक्रम बहारदार झाला अशोक काकांना आमच्या खूप खूप शुभेच्छा !
@sanskarbharti8656
@sanskarbharti8656 5 дней назад
कामत सर ... अभिमानास्पद, आपलं खूप खूप अभिनंदन. बहुलकर सर मस्त मनोगत
@shobhakhare3188
@shobhakhare3188 5 дней назад
अप्रतिम...दुसरे शब्दच नाहीत...🙏
@Aruna-li7rb
@Aruna-li7rb 5 дней назад
Devkitai khup chan khup divsani Iakalay tumhala 😊👌
@NeerajaK-j8r
@NeerajaK-j8r 5 дней назад
वा वा देवकी ता ई छान बोल लात thanku
@ashabapat2672
@ashabapat2672 5 дней назад
श्रृती अप्रतिम वाजवलयस ग तू आनंद घेत आनंद दिलास!अनेकानेक शुभेच्छा तुला
@ashabapat2672
@ashabapat2672 5 дней назад
देवकीता ई नमस्कार, तुम्ही छान गाता पण किती छान बोलता हो!बुवा फारस बोलत नसत असे ऐकलेय. तो आशिर्वाद तुम्हाला दिलेला दिसतोय तू बोल व गा.
@jayashreeedgaonkar7916
@jayashreeedgaonkar7916 6 дней назад
इंद्रायणी तुम्हाला पाहून जुन्या आठवणी जाग्या झाल्या झाल्या राकेश महेश भोरकर मॅडम विद्या काका सगळे आठवले मुलाखत खूप छान घेतली
@sunitabivalkar1488
@sunitabivalkar1488 6 дней назад
जयहिंद
@maheshpendse9907
@maheshpendse9907 7 дней назад
2024 सर्वोत्तम कार्यक्रम मी पाहिलेला.. सर्वोत्तम by all means
@rajeevkhond8417
@rajeevkhond8417 8 дней назад
काही मूर्ती अश्या असतात , ज्या पुरस्काराला सन्मानित करतात. डॉ अनिल काकोडकर त्या पैकी एक आहेत. डॉ ज्येष्ठराज जोशी यांनी काकोडकर सरांचे कार्य दिलेल्या वेळ मर्यादेत नेमकेपणाने सांगितले. सरस्वती च्या पडद्यावर येणाऱ्या पुत्र पुत्रिन्ना भारतात जसा जन आणि धन सन्मान मिळतो तसा सन्मान पडद्याआडून संशोधनाच्या मार्गे आपले जीवन सुलभ करणाऱ्या वैज्ञानिकांना मिळताना दिसत नाही. चतुरंग अश्या असामान्य व्यक्तिंना समाजापुढे आणून नवीन आदर्श उभे करण्याचा उत्कृष्ट प्रयास करते. अभिनंदन आणि आभार.
@vv-gh3qf
@vv-gh3qf 10 дней назад
देखणा आणि अत्यंत emostional सोहळा...!!
@bapujoshi
@bapujoshi 12 дней назад
सात्विक आनंद देणारा कार्यक्रम
@rajeevkhond8417
@rajeevkhond8417 12 дней назад
अणुशास्त्रज्ञांचे सर्वोच्च नेते डॉ अनिल काकोडकर आणि अभिनेत्यांमधले शास्त्रज्ञ श्री दिलीप प्रभावळकर यांना एकाच मंचावर शेजारी केवळ चतुरंगच आणू शकते. चतुरंग आयोजित कुठलाही सोहळा म्हणजे सुसंगती घडून, सुजन वाक्य कानी पडण्याची अद्भुत संधी हे समीकरण 50 वर्षात अधिकाधिक घट्ट होत जाते आहे. चतुरंग चे मनःपूर्वक आभार.
@avinashapte188
@avinashapte188 12 дней назад
चतुरंगचे कार्यक्रम आकर्षक आणि दर्जेदार असतात.यंदाही या मान्यवरांचा सत्कार ,त्यांचे मनोगत आणि सहभाग म्हणजे साहित्य-कुंभमेळाच आहे. चतुरंगच्या व्यक्त ,अव्यक्त कार्यकर्त्यांचे अभिनंदन!❤
@ujwalakunte1850
@ujwalakunte1850 13 дней назад
अप्रतिम. आणि शिस्तबध्द कार्यक्रम❤
@surekhashrikantgangapurkar5133
मस्तच
@ushaphansalkar4700
@ushaphansalkar4700 Год назад
आडवे दिसताय
@sunitangal2508
@sunitangal2508 Год назад
Sir, I have seen the said video non stop, from start to end. Was time and again remembering your stay at Aurangabad. You have not atall changed after 8 to 10 years also. May The Almighty bless you always and hope we will be with you.
@sachinthakre5041
@sachinthakre5041 Год назад
🙏🙏
@ssalil
@ssalil Год назад
हलत्या रांगोळीचे वैभव अचंबीत करणारे, संतोषजी. आपले कौतुक करावे तेव्हढे कमीच.
@sanjivanikulkarni9475
@sanjivanikulkarni9475 2 года назад
kuthe aahe pudhil karykram?
@GauryVVishMar
@GauryVVishMar 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-KSv_GRVW3IM.html गौरांग मराठे
@atharvaacharya7139
@atharvaacharya7139 Год назад
He main ahe
@GauryVVishMar
@GauryVVishMar 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-KSv_GRVW3IM.html गौरांग मराठे
@GauryVVishMar
@GauryVVishMar 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-KSv_GRVW3IM.html गौरांग मराठे
@nspatwardhan
@nspatwardhan 2 года назад
🌻👍 अविस्मरणीय सोहळा!
@chayaughde5619
@chayaughde5619 2 года назад
एचडीजीएससीएसी
@sadhanasahasrabuddhe5130
@sadhanasahasrabuddhe5130 2 года назад
Marathe sir Hats off to your dedication and passion for teaching. You have made mathematics achievable for so many students and build their confidence.
@deepakmarathe8546
@deepakmarathe8546 2 года назад
Thank you so much for your kind words
@rameshjoshi7482
@rameshjoshi7482 2 года назад
ही भाषणे ऐकून पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहता न आल्याबद्दल हळहळ वाटली. ज्यांना पुरस्कार मिळाले त्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
@omkarabhyankar2957
@omkarabhyankar2957 2 года назад
Great !💐 Congratulations !! 😍
@anjalikonkar2983
@anjalikonkar2983 2 года назад
खूप छान वाटले पाहून. अनेक वर्षे ह्या स्पर्धेचा आनंद घेतला. चतुरंग ने you tube च्या माध्यमातून हा आनंद पुन्हा मिळवून दिला केवळ अप्रतीम अनुभव
@timirtest
@timirtest 2 года назад
Sharadjee tu c gr8 ho..we dombalikar r proud of you..wishing and praying Bappa to hv more & more events from your side. 🙏🙏
@kanchanpataskar216
@kanchanpataskar216 2 года назад
मामा खुप माहिती मिळाली , खुप मोठ काम केले.
@pushkardo
@pushkardo 2 года назад
सुंदर जीवन गाणे 👌