Hi viewers, Welcome to our channel You can see here Silk Thread Jewellery & Kundan Jewellery.
नमस्कार मैत्रिणींनो, " Shreya jewellery creations " मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. या चॅनेल मध्ये तुम्हाला असंख्य प्रकारच्या Handmade jewellery बनवण्याचे व्हिडिओ सोप्या पद्धतीने दाखवले जातील. त्याचबरोबर त्याला लागणारे materials ची माहिती दिली जाईल. ज्वेलरी ची आवड असणाऱ्यांनी माझ्या या चॅनेल ला Please Like, share & Subscribe करा. जेणेकरून मला पुढचे व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळेल. तुमचे Like माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे.