We are very proud to say that we are the grand children of shri Ganti Venkateshwara Sarma garu...and we feel so happy that Shri Manik Prabhu Samsthan memories Reddaiah Master's service/ seva .
श्री माणिक प्रभु संस्थानाने आठवणींचा हा सर्व दुर्मिळ ठेवा आत्मीयतेने जपून ठेवल्याबद्दल आणि तो जनसामान्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री माणिकप्रभु संस्थानाचे अभिनंदन, कौतुक आणि श्री संस्थानाप्रती कृतज्ञता. जनरेटर, इलेक्ट्रिसिटी, सायकल, कम्प्युटर अशा अनेक नवनवीन वस्तू त्या त्या काळात माणिकनगरीही कशा उपलब्ध होतील ह्याबद्दल त्या त्या पीठाचार्यांचा ध्यास आणि तळमळ जबरदस्त होती. १९१३ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा १९१५ साली माणिक नगर सारख्या खेड्यामध्ये दाखविला गेला ही मोठीच उपलब्धी होती. नवनिर्माणाची, कायाकल्पाची ही परंपरा, तो ध्यास, आजही आपल्याला माणिकनगरी दिसून येते... जय गुरु माणिक...