मलाही महाराज यांचा चिंतनाचा आमचे गावाला कार्यक्रम आयोजित करण्यासाठी भेट घेवुन वेळ घेण्याचा आहे मी महाराजांचे कीर्तन/प्रवचन लहान पणापासून ऐकत आहे सर्व एकच नंबर आहे
कशाला प्रेम करा जे जे प्रेम करतील किंवा मुलगी पळून गेले किंवा मुलगा पळून जाईत असेल तर कडक कायदेशीर कारवाई व्हावी अजिबात जमणार नाही प्रेम प्रकरण बंद करा जर समजलं प्रेम आहे तरी लगेचच ताबडतोब चौकशी करून कारवाई करायची