नमस्कार मित्रांनो मी सचिन गीते, आपल्या या युट्यूब चॅनल वर प्रवासा संबंधित व्हिडिओ पाहायला मिळतील त्याच बरोबर बस, रेल्वे, मेट्रो, मंदिरे, गडकिल्ले, आणि बरेच असे नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करून सामील व्हा आपल्या यूट्यूब परिवारामध्ये आणि आनंद घ्या डिजिटल स्वरूपात नवीन ठिकाणे पाहण्याचा धन्यवाद मित्रांनो.
Kolhapur-malvan divas bharat kiti bus ahet? Mhnje dusrikadun yenarya va kolhapur marge malvan la janyasathi pan buses ahet ka jasa sangli malvan,tuljapur malvan vagare vagare?
एक नंबर मस्त सुंदर लयभारी बाबा केदारनाथ मंदिर खुप खुप छान भारी आहे परीसर खुप सुंदर दर्शन घेतले आभारी आहे तुमचे कौतुक खुप खुप कौतुक छान मुंबई बांद्रा ईस्ट मंगला निकाळजे पुढिल वाटचालीस शुभेच्छा
तुमचे सर्व व्हिडिओ मला आवडतात इथे उत्तराखण्ड येथे सर्व यु टयुबर बरेच इथे राहतात दिपक यांच्या व्हिडिओ मध्ये केदारनाथ गौरी गौरी कुणड नदी पाहिले होते लयभारी एक नंबर मुंबई बांद्रा ईस्ट मंगला निकाळजे
Hello sachin gite i am a force personnel and today i forgot my lining badminton in the bus journey from bhandara to nagpur Can u help me if I provide u bus ticket?