सगळे समलोचक, पंच, गुणलेखक, अपडेटर यांना एकच छत्रछाये खाली आणून, प्रत्येकाला आपल्या हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव दिलदार, दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणजेच आमचे आदरणीय अध्यक्ष श्री. संदीप जी पाटील सर (मूर्बी)... आणी या गोष्टी मनमोकळे पणाने आपल्या गाण्यातून मांडणारे 1 उत्तम गीतकार श्री. विनोद पाटील सर... खूप भारी...
Vikrant keni rip I miss you and I love you bachha shona mala tumhi manapasun avdyche pan tumi lovekar hey jag sodun gela mi tumchya premasathi jhurayche pan tumhala manapasun like karte