नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वर. मी इंग्लंड मधील नाविॅच शहरात राहते. आपल्या प्रदीर्घ इतिहासासाठी प्रसिद्ध असलेले इंग्लंड शैक्षणिक , सांस्कृतिक आणि पर्यटन स्थळाने सुद्धा समृध्द आहे. तर आशा देशांची माहिती माझ्या नजरेतून मी तुमच्या साठी घेऊन येत आहे माझ्या चॅनल वर,माझ्या चॅनला सब्सक्राइब करा. इंग्लंड बदद्ल माहिती माझ्या चॅनल वर पाहायला विसरू नका. धन्यवाद!🙏