Dandawat Pranam|नमस्कार दोस्तों। This channels moto is to avail all artis ,lilas,vida ,pothi,stotra and all bhajans to my mhananubhavis. आपल्या पंथाचा प्रचार करने,आरती,लीळा,भजन,स्तवन,स्तोञ,कवच सर्वांना उपलब्ध करने व धर्म प्रचार हाच आमचा ऊद्देष आहे. सभी महानुभावीय पंथ ओर कृृष्णीय पंथ के भक्तोंका हमारे RAM BABARAO FAJGE You tube channel पर स्वागत है। पंचावतार भगवान की आरती,लीला,भजन,स्तोञ,कवच,वीडा आपको यहां देखने को मीलेगी। Pharma knowledge:Guidelines,CAPA,change control,deviation,equipments description, make and model,pharma manufacturing knowledge,SOP,QMS,granulation,compression,coating,capsule,packing information,interview ki taiyari,walk in interview information,interview preparation,pharma updates,pharma Q & A,pharma manufacturing information,audit preparation,SAP,ERP,pharma dumentation,QC,QA,engineering knowledge,water system,HVAC,microbiology,OSD information,Tablets
आदरणीय अच्युत गोत्रजांनो मी सर्व कॉमेंट वाचल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे या वर्षीची पूजा ही महंत चिरडे बाबांकडे नाही ती तेथील पूजारी दादांकडे आहे. म्हणजे महंत चिरडे बाबांवर शेरेबाजी निरर्थक आहे! मागे मंदिर रहदारी मध्ये नसल्याने चोरट्यांनी पाळत ठेवून तेथील भगीणीची गळ्यातील पोत हिसकावून पळाला.आता कोण महीला पाच वाजता दरवाजा उघडून बसेल! युट्यूबर सीसीटीव्ही कॅमेर्यामधे सकाळी सहावाजून पन्नास मीनीटांनी देव पुजा करताना दिसत आहेत! तुम्हाला जायचेच असेल तर एक दिवस अगोदरच फोन करुन वेळ सांगीतली असती ती तर त्या माऊलीने अगोदरच दरवाजा उघडून ठेवला असता! एवढे अकाटतांडव करण्याची गरज ही उरली नसती! सकारात्मक विचार करावा.उगीचच विद्वत्तापूर्वक सल्ले देत बसण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे! दंडवत प्रणाम.
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कोटी कोटी दंडवत प्रणाम हो देवा माझा चक्रधरा सर्व तपस्वी साधू संत महंत वासनीक भिकक्षूकाना सर्व तपस्वी ताईना माझा प्रेमपूर्वक दंडवत प्रणाम धन्यवाद स्तान दर्शन झाल्याबद्दल 👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🎉🎉💐💐🌹🌹💗💗👌👍