गड किल्ले भटकंती ✌️✌️ नमस्कार मंडळी, मी मितेश किशोर म्हात्रे आपल्या यूट्यूब चॅनेल मार्फत गड किल्ले, घाट वाटा व ऐहत्यासिक वास्तू बद्दल Vlog च्या स्वरूपात माहिती देण्याचा छोटासा प्रयत्न😍 जर तुम्हांला सह्याद्री किंवा इतर इतिहासिक माहिती पाहायची असल्यास आपल्या चॅनेल ला अवश्य भेट द्या 🙏धन्यवाद 🙏